"पुरुषोत्तम भास्कर भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
==गौरव== |
==गौरव== |
||
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[पुणे]], १९७७ |
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[पुणे]], १९७७ |
||
==[[पु.भा.भावे पुरस्कार]]== |
|||
भाषाप्रभु पु.भा.भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक कै. पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. इ.स.२०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :- |
|||
* पु.भा.भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द.खेर(मरणोत्तर) |
|||
* पु.भा.भावे चित्रपट दिग्दर्शन पुरस्कार : राजदत्त (पत्रकारिता) |
|||
* पु.भा.भावे पत्रकारिता पुरस्कार : विक्रमसिंह ओक |
|||
* पु.भा.भावे सामाजिक कार्य पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर |
|||
* पु.भा.भावे समाजसेवा पुरस्कार : वामनराव पै (मरणोत्तर) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१५:३२, ८ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक होते. त्यांच्या लेखनात हिंदुत्ववादी विचारसरणी दिसते [१].
प्रकाशित साहित्य
निबंध, ललित
- रक्त आणि अश्रू
- विठ्ठला पांडुरंगा
कादंबरी
- आकुलिना
- व्याध
- दर्शन
- मागे वळून
- वर्षाव
- अडीच अक्षरे
- दोन भिंती
नाटक
- विषकन्या
- महाराणी
- पद्मिनी
- स्वामिनी
- मुक्ती
आत्मचरित्र
- प्रथम-पुरूषी एक-वचनी
कथासंग्रह
- परंपरा
- प्रतारणा
- सार्थक
- साडी
- ठरीव ठशाची गोष्ट
- पहिला पाउस
- सतरावे वर्ष
- बंगला
- हिमानी
- फुलवा
स्तंभलेखन
- आदेश (नागपूर)
- सावधान (नागपूर)
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, पुणे, १९७७
भाषाप्रभु पु.भा.भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक कै. पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. इ.स.२०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :-
- पु.भा.भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द.खेर(मरणोत्तर)
- पु.भा.भावे चित्रपट दिग्दर्शन पुरस्कार : राजदत्त (पत्रकारिता)
- पु.भा.भावे पत्रकारिता पुरस्कार : विक्रमसिंह ओक
- पु.भा.भावे सामाजिक कार्य पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर
- पु.भा.भावे समाजसेवा पुरस्कार : वामनराव पै (मरणोत्तर)
संदर्भ
बाह्य दुवे