चोपडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?चोपडा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

२१° १५′ ००″ N, ७५° १८′ ००″ E

गुणक: 21°14′43″N 75°17′52″E / 21.24528°N 75.29778°E / 21.24528; 75.29778
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा जळगाव

गुणक: 21°14′43″N 75°17′52″E / 21.24528°N 75.29778°E / 21.24528; 75.29778 चोपडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे केळीउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

चतुःसीमा[संपादन]

चोपडा हा सातपुड्याच्या पायथ्याशी आणि रत्नावती नदीच्या काठावर वसलेला तालुका आहे. मुंबईपासून साधारण ४०

कि.मी. उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, दक्षिणेला अमळनेर तालुका, पूर्वेला यावल आणि पश्चिमेला शिरपूर तालुका आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड