Jump to content

केशव जगन्नाथ पुरोहित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(के.ज. पुरोहित या पानावरून पुनर्निर्देशित)
केशव जगन्नाथ पुरोहित
टोपणनाव शांताराम
जन्म १५ जून, १९२३
मृत्यू १७ ऑक्टोबर, २०१८ (वय ९५)
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी

केशव जगन्नाथ पुरोहित (१५ जून, १९२३[] - १७ ऑक्टोबर, २०१८) हे मराठी लेखक होते. आपले लिखाण ते शांताराम या नावाने प्रसिद्ध करत.[]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • अंधारवाट (१९७७)
  • आठवणींचा पार
  • उद्विग्न सरोवर (१९८२)
  • काय गाववाले (१९८९)
  • चंद्र माझा सखा (१९६९)
  • चेटूक (१९९४)
  • छळ आणि इतर गोष्टी (१९५८)
  • जमिनीवरची माणसं(१९५९)
  • ठेवणीतल्या चीजा
  • धर्म (१९६२)
  • मनमोर (१९४६)
  • रेलॉं रेलॉं (१९९२)
  • लाटा (१९६२)
  • शांताराम कथा
  • शिरवा (१९५९)
  • संत्र्यांचा बाग (१९४२)
  • संध्याराग (१९९०)
  • सावळाच रंग तुझा (१९५०)
  • हेल्गेलंडचे चांचे (इब्सेनच्या Vikings of Helgelandचा मराठी अनुवाद)


संपादन

[संपादन]
  • प्रातिनिधिक लघुनिबंध संग्रह
  • मराठी कथा विसावे शतक (सहसंपादक: सुधा जोशी)
  • मराठी विश्वकोश

गौरव

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ दुसऱ्या पिढीचे आत्मकथन. p. २१.
  2. ^ के. ज. पुरोहित. Loksatta (Marathi भाषेत). १९ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. विदर्भात जन्म आणि तिथेच शिक्षण घेतलेल्या केशव जगन्नाथ पुरोहितांवर वैदर्भीय ग्रामीण संस्कृतीचे संस्कार झाले. पुढे वाचनाने लेखनाकांक्षा निर्माण झाली आणि १९४१ साली ‘सह्य़ाद्री’ मासिकात ‘शांताराम’ या टोपणनावाने त्यांनी कवी अनिलांच्या ‘भग्नमूर्ती’ या खंडकाव्यावर टीकालेख लिहिला.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-14 रोजी पाहिले.