कृ.ना. चिटणीस
Appearance
कृ.ना.चिटणीस | |
---|---|
जन्म नाव | कृष्णाजी नागेशराव चिटणीस |
शिक्षण | एम.ए. , पीएच.डी. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहास संशोधन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहास |
कृ.ना.चिटणीस हे पुणे विद्यापीठात इतिहास विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. मध्ययुगीन भारतीय इतिहास हा त्यांचा संशोधनाचा विषय असे. त्यांनी मराठी तसेच इंग्लिश भाषेत अनेक ग्रंथांचे लेखन केले.
ग्रंथलेखन
[संपादन]- मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग १ - संकल्पना व प्रशासन , १९७६, १९८५, २००३
- मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग २ - समाज व संस्कृती , १९७६, १९८७, २००८
- मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग ३ - व्यापार व उद्योगधंदे , १९८२, २००५
- मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग ४ - चलन व पेढीव्यवहार , १९८५, २००७
- शिवाजी - मल्लम्माजी समरोत्सव (संपादित)
- Keladi Polity
- Glimpses of Medieval Indian Ideas and Institutions
- Socio-Economic Aspects of Medieval India
- Research Methodology in History
- Savanur Nawabs : Historical Documents
- Glimpses of Maratha Socio-Economic History
- The Nawabs of Savanur
- Medieval Indian History