शास्त्रज्ञ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विज्ञानातले शोध लावणाऱ्या व्यक्तिंना शास्त्रज्ञ असे संबोधन आहे. सर्वसाधारणपणे या व्यक्ती पद्धतशीरपणे प्रयोग करून त्याची निरिक्षणे नोंदवून एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचतात. अनेकदा शोध अपघातानेही लागले आहेत. उदाहरणार्थ आयझॅक न्यूटन हे शास्त्रज्ञ होते. तसेच चार्ल्स डार्विन, कृष्णमेघ कुंटे जीव-शास्त्रज्ञ आहेत. काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी आणि संस्थेशी निगडित असणाऱ्या व्यक्ती:

अभ्यास व शोध पद्धती[संपादन]

शोधाचा इतिहास

बाह्य दुवे[संपादन]

संकेतस्थळे[संपादन]