Jump to content

"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''हरी नारायण आपटे''' ([[मार्च ८]] [[इ.स. १८६४|१८६४]] - [[इ.स. १९१९|१९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीकार होते.
'''हरी नारायण आपटे''' ([[मार्च ८]] [[इ.स. १८६४|१८६४]] - [[मार्च ३]] [[इ.स. १९१९|१९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीकार होते.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. १८ कादंबर्‍या लिहीणार्‍या आपटयांची 'पण लक्षांत कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते.
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. २५ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना.आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक.


{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
ओळ १४: ओळ १४:
| स्फुट गोष्टी || || ||
| स्फुट गोष्टी || || ||
|-
|-
| पण लक्षांत कोण घेतो? || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| आजच || अपूर्ण कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९०४-१९०६
|-
|-
| गड आला पण सिंह गेला || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| उष:काल||कादंबरी|| || १८९५-१८९७
|-
|-
| कर्मयोग || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| कर्मयोग|| अपूर्ण कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||१९१३-१९१७
|-
|-
| मायेचा बाजार || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| कालकूट ||अपूर्ण कादंबरी || || १९०९-१९११
|-
|-
| केवळ स्वराज्यासाठी||कादंबरी|| ||१८९८-१८९९
| गणपतराव || || रम्यकथा प्रकाशन ||
|-
|-
| यशवंतराव खरे || || रम्यकथा प्रकाशन ||
| गड आला पण सिंह गेला || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९०३-१९०४
|-
|-
| चाणाक्षपणाचा कळस || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| गणपतराव ||अपूर्ण कादंबरी||आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन || १८८६-९२
|-
|-
| चंद्रगुप्त|| कादंबरी || || १९०२-१९०५
| मी || || रम्यकथा प्रकाशन ||
|-
|-
| जग हें असें आहे... || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| चाणाक्षपणाचा कळस || कादंबरी || आधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशन ||१८८६-१८९२
|-
|-
| भयंकर दिव्य || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| जग हें असें आहे... || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||१८९७-१८९९
|-
|-
| रूपनगरची राजकन्या || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| तारा||कादंबरी|| ||
|-
|-
| आजच || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| पण लक्षांत कोण घेतो? || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १८९०-१८९२
|-
|-
| मधली स्थिति || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
| पांडुरंग हरी||कादंबरी|| ||
|-
| भयंकर दिव्य || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९०१-१९०३
|-
| मधली स्थिति( आजकालच्या गोष्टी)|| कादंबरी ||आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन || १८८५-१८८८
|-
| माध्यान्ह||कादंबरी|| || १९०६-१९०८
|-
| मायेचा बाजार || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९१०-१९१२
|-
| मी ||कादंबरी|| रम्यकथा प्रकाशन || १८९३-१८९५
|-
| म्हैसूरचा वाघ ||अपूर्ण अनुवादात्मक कादंबरी || ||१८९०-१८९१
|-
| यशवंतराव खरे ||कादंबरी|| रम्यकथा प्रकाशन || १८९२-१८९५
|-
| रूपनगरची राजकन्या || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९००-१९०२
|-
| वज्राघात || कादंबरी|| ||१९१३-१९१५
|-
| शिष्यजनविलाप||श्लोकमय विलापिका||साप्ताहिक केसरी ||मार्च १८८२
|-
| सूर्यग्रहण||अपूर्ण कादंबरी|| ||१९०८-१९०९
|-
| सूर्योदय ||कादंबरी || || १९०५-१९०६
|-
|-
| हरीभाऊंचीं पत्रें <ref>हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे</ref> || पत्रसंग्रह || ऐक्यसंपादन मंडळ ||
| हरीभाऊंचीं पत्रें <ref>हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे</ref> || पत्रसंग्रह || ऐक्यसंपादन मंडळ ||
|-
| || || ||
|-
|-
|}
|}

१६:०६, ८ मार्च २०१२ ची आवृत्ती

हरी नारायण आपटे (मार्च ८ १८६४ - मार्च ३ १९१९) हे मराठी कादंबरीकार होते.

प्रकाशित साहित्य

आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. २५ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना.आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक.

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
स्फुट गोष्टी
आजच अपूर्ण कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९०४-१९०६
उष:काल कादंबरी १८९५-१८९७
कर्मयोग अपूर्ण कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९१३-१९१७
कालकूट अपूर्ण कादंबरी १९०९-१९११
केवळ स्वराज्यासाठी कादंबरी १८९८-१८९९
गड आला पण सिंह गेला कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९०३-१९०४
गणपतराव अपूर्ण कादंबरी आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन १८८६-९२
चंद्रगुप्त कादंबरी १९०२-१९०५
चाणाक्षपणाचा कळस कादंबरी आधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशन १८८६-१८९२
जग हें असें आहे... कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९७-१८९९
तारा कादंबरी
पण लक्षांत कोण घेतो? कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९०-१८९२
पांडुरंग हरी कादंबरी
भयंकर दिव्य कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९०१-१९०३
मधली स्थिति( आजकालच्या गोष्टी) कादंबरी आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन १८८५-१८८८
माध्यान्ह कादंबरी १९०६-१९०८
मायेचा बाजार कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९१०-१९१२
मी कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९३-१८९५
म्हैसूरचा वाघ अपूर्ण अनुवादात्मक कादंबरी १८९०-१८९१
यशवंतराव खरे कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९२-१८९५
रूपनगरची राजकन्या कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९००-१९०२
वज्राघात कादंबरी १९१३-१९१५
शिष्यजनविलाप श्लोकमय विलापिका साप्ताहिक केसरी मार्च १८८२
सूर्यग्रहण अपूर्ण कादंबरी १९०८-१९०९
सूर्योदय कादंबरी १९०५-१९०६
हरीभाऊंचीं पत्रें [] पत्रसंग्रह ऐक्यसंपादन मंडळ

संदर्भ

  1. ^ हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे