"कुसुमावती देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''कुसुमावती देशपांडे''' (माहेरचे नाव कुसुम जयवंत) (जन्म : अमरावती, १० नोव्हेंबर, [[इ.स. १९०४|१९०४]]; मृत्यू : १७ नोव्हेंबर, [[इ.स. १९६१|१९६१]]) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. कुसुमावती यांचे वडील अमरावतीत वकिली करत. [[अनिल|कवी अनिल]] (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत.
'''कुसुमावती देशपांडे''' (माहेरचे नाव कुसुम जयवंत) (जन्म : अमरावती, १० नोव्हेंबर, [[इ.स. १९०४|१९०४]]; मृत्यू : नागपूर, १७ नोव्हेंबर, [[इ.स. १९६१|१९६१]]) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. कुसुमावती यांचे वडील अमरावतीत वकिली करत. [[अनिल|कवी अनिल]] (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत.

पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून १९२१ साली मॅट्रिक झाल्यावर त्या दोन वर्षे पुण्याच्याच फर्ग्युसन कॉलेजात होत्या. त्यानंतर नागपूरला जाऊन त्यांनी नागगपूर विद्यापीठातून १९२६ साली ब्बी.ए,ची पदवी घेतली. इंग्रजी वाङ्मयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडमधील वेस्टफील्ड कॉलेजात दाखल झाल्या. तेतून त्या १९२९ साली बी.ए. (इंग्रजी वाङ्मय) झाल्या. त्याच वर्षी त्यांचे लग्नही झाले. .
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून १९२१ साली मॅट्रिक झाल्यावर त्या दोन वर्षे पुण्याच्याच फर्ग्युसन कॉलेजात होत्या. त्यानंतर नागपूरला जाऊन त्यांनी नागगपूर विद्यापीठातून १९२६ साली ब्बी.ए,ची पदवी घेतली. इंग्रजी वाङ्मयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडमधील वेस्टफील्ड कॉलेजात दाखल झाल्या. तेतून त्या १९२९ साली बी.ए. (इंग्रजी वाङ्मय) झाल्या. त्याच वर्षी त्यांचे लग्नही झाले.

नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीच्या स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या. .

"पासंग" या १९५४ साली प्रकाशित झलेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.
"पासंग" या १९५४ साली प्रकाशित झलेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.
ओळ ४६: ओळ ४८:

== गौरव ==
== गौरव ==
* अध्यक्ष, [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]], [[ग्वाल्हेर]], १९६१. १८७८ साली सुरू झालेल्या या संमेलन परंपरेच्या त्या पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होत्या.
* २६ ते २९ ऑक्टोबर १९६१ या कालावधीत [[ग्वाल्हेर]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या त्या अध्यक्ष होत्या. १८७८ साली सुरू झालेल्या या संमेलन परंपरेत पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचे भाग्य त्यांना मिळाले.

{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}

११:४९, १ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

कुसुमावती आत्माराम देशपांडे
जन्म नाव कुसुम रामकृष्ण जयवंत
जन्म १० नोव्हेंबर १९०४
अमरावती
मृत्यू १७ नोव्हेंबर १९६१
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती दीपमाळ
वडील रामकृष्ण रावजी जयवंत
पती आत्माराम रावजी देशपांडे

कुसुमावती देशपांडे (माहेरचे नाव कुसुम जयवंत) (जन्म : अमरावती, १० नोव्हेंबर, १९०४; मृत्यू : नागपूर, १७ नोव्हेंबर, १९६१) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. कुसुमावती यांचे वडील अमरावतीत वकिली करत. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत.

पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून १९२१ साली मॅट्रिक झाल्यावर त्या दोन वर्षे पुण्याच्याच फर्ग्युसन कॉलेजात होत्या. त्यानंतर नागपूरला जाऊन त्यांनी नागगपूर विद्यापीठातून १९२६ साली ब्बी.ए,ची पदवी घेतली. इंग्रजी वाङ्मयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडमधील वेस्टफील्ड कॉलेजात दाखल झाल्या. तेतून त्या १९२९ साली बी.ए. (इंग्रजी वाङ्मय) झाल्या. त्याच वर्षी त्यांचे लग्नही झाले.

नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीच्या स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या. .

"पासंग" या १९५४ साली प्रकाशित झलेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.

प्रकाशित साहित्य

  • कुसुमानिल (कुसुमावती आणि पती अनिल यांच्यामधील पत्रांचा संग्रह)
  • दीपकळी (१९३४)
  • दीपदान (१९४०)
  • दीपमाळ
  • पासंग (१९५४)
  • मराठी कादंबरी (पहिले शतक) (१९५३)
  • मोळी (१९४५)

गौरव