Jump to content

"गिरीश कुबेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''गिरीश कुबेर''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठा|मराठी]] पत्रकार, लेखक आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत.
'''गिरीश कुबेर''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठा|मराठी]] पत्रकार, लेखक आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. ते लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. लोकसत्तात येण्यापूर्वी ते इकॉनॉमिक टाईम्समध्ये राजकारण शाखेचे संपादक होते.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==

{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
|-
|-
ओळ १७: ओळ १६:
| हा तेल नावाचा इतिहास आहे || राजहंस प्रकाशन || जून, इ.स. २००६ || मराठी || ललितेतर
| हा तेल नावाचा इतिहास आहे || राजहंस प्रकाशन || जून, इ.स. २००६ || मराठी || ललितेतर
|}
|}

==पुरस्कार==
* मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२५-११-२०१७)





२३:०६, १६ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

गिरीश कुबेर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी पत्रकार, लेखक आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. ते लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. लोकसत्तात येण्यापूर्वी ते इकॉनॉमिक टाईम्समध्ये राजकारण शाखेचे संपादक होते.

प्रकाशित साहित्य

शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) भाषा साहित्यप्रकार
अधर्मयुध्द राजहंस प्रकाशन मराठी ललितेतर
एका तेलियाने राजहंस प्रकाशन डिसेंबर, इ.स. २००८ मराठी ललितेतर
टाटायन राजहंस प्रकाशन मराठी ललितेतर
युद्ध जिवांचे राजहंस प्रकाशन ऑगस्ट, इ.स. २०१० मराठी ललितेतर
हा तेल नावाचा इतिहास आहे राजहंस प्रकाशन जून, इ.स. २००६ मराठी ललितेतर

पुरस्कार

  • मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२५-११-२०१७)