Jump to content

"वासुदेव श्रीपाद बेलवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:
! width="30%"| प्रकाशन
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| उधळल्या प्रभा दशदिशा || ऐतिहासिक कादंबरी || ||
|-
| कळस चढविला मंदिरी || ऐतिहासिक कादंबरी || ||
|-
| दख्खनचा दिवा हरपला || ऐतिहासिक कादंबरी || ||
|-
|-
| घटकेत रोविले झेंडे || ऐतिहासिक कादंबरी || प्रमोद प्रकाशन ||
| घटकेत रोविले झेंडे || ऐतिहासिक कादंबरी || प्रमोद प्रकाशन ||
|-
|-
| [[नवरत्ने हरपली रणांगणी (पुस्तक)|नवरत्ने हरपली रणांगणी]] || ऐतिहासिक कादंबरी || प्रमोद प्रकाशन ||
| [[नवरत्‍ने हरपली रणांगणी (पुस्तक)|नवरत्‍ने हरपली रणांगणी]] || ऐतिहासिक कादंबरी || प्रमोद प्रकाशन ||
|-
| पेशवाईतील कर्मयोगी || ऐतिहासिक कादंबरी || ||
|-
| राघोभरारी || ऐतिहासिक कादंबरी || ||
|-
| राज्य तो छत्रपतींचे || ऐतिहासिक कादंबरी || ||
|-
| शर्थीने राज्य राखिलं || ऐतिहासिक कादंबरी || ||
|-
|-
|}
|}

००:०७, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर (१८ फेब्रुवारी, इ.स. १९११; येरवडा, महाराष्ट्र - २९ जून, इ.स. २०००) हे मराठी भाषेतील कादंबरीकार होते. पेशाने ते भारतीय भूदलात कॅप्टन होते.

बेलवलकरांनी रॉयल एअरफोर्स, अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात कॅप्तनपदावर होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
उधळल्या प्रभा दशदिशा ऐतिहासिक कादंबरी
कळस चढविला मंदिरी ऐतिहासिक कादंबरी
दख्खनचा दिवा हरपला ऐतिहासिक कादंबरी
घटकेत रोविले झेंडे ऐतिहासिक कादंबरी प्रमोद प्रकाशन
नवरत्‍ने हरपली रणांगणी ऐतिहासिक कादंबरी प्रमोद प्रकाशन
पेशवाईतील कर्मयोगी ऐतिहासिक कादंबरी
राघोभरारी ऐतिहासिक कादंबरी
राज्य तो छत्रपतींचे ऐतिहासिक कादंबरी
शर्थीने राज्य राखिलं ऐतिहासिक कादंबरी