"अतुल कहाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहीता वापरली |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अतुल कहाते''' (जन्म : १९७३ - हयात) हे [[मराठी]] [[माहिती तंत्रज्ञान|माहितीतंत्रज्ञ]] |
'''अतुल कहाते''' (जन्म : १९७३ - हयात) हे [[मराठी]] [[माहिती तंत्रज्ञान|माहितीतंत्रज्ञ]] व लेखक आहेत. |
||
==लेखन== |
==लेखन== |
||
{{जाहिरात}} |
{{जाहिरात}} |
||
[[संगणकशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]], विज्ञान, [[अर्थशास्त्र]], क्रिकेट, करिअर मार्गदर्शन या विषयांवर त्यांनी मराठी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून विपुल लिखाण केले आहे. ओघवत्या शैलीत विषयाची सखोल माहिती सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनशैलीत आढळते. त्यांनी [[इंग्लिश भाषा| |
[[संगणकशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]], विज्ञान, [[अर्थशास्त्र]], क्रिकेट, करिअर मार्गदर्शन या विषयांवर त्यांनी मराठी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून विपुल लिखाण केले आहे. ओघवत्या शैलीत विषयाची सखोल माहिती सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनशैलीत आढळते. त्यांनी [[इंग्लिश भाषा|इंग्रजीमध्ये]] २३ पुस्तके लिहिली असून, ती जगभरात पाठ्यक्रमातही वापरली जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते आयआयटी, सिंबायोसिस, इंदिरा, फर्ग्युसन, गरवारे अशा अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये `गेस्ट लेक्चरर` म्हणून अनेक विषयांवर व्याख्याने देतात. लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ, तरुण भारत अशा अनेक प्रकाशनांमधून त्यांचे नियमित ले़खन सुरु असते. आयबीएन लोकमत, साम मराठी या टीव्ही चॅनेल्सवर त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात. |
||
==अतुल कहाते यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* अणुऊर्जा |
|||
* अणुबॉम्ब |
|||
* अमेरिकी राष्ट्रपती |
|||
* Operating Systems (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले) |
|||
* आय.टी. गाथा |
|||
* आय.टी.तच जायचंय (सहलेखक - डॉ. श्रीराम गीत , विवेक वेलणकर) |
|||
* इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी |
|||
* Introduction to Database Management Systems (इंग्रजी) |
|||
* It Happens Only In I.T. (इंग्रजी) |
|||
* XML and Related Technologies (इंग्रजी) |
|||
* कहाणी 'फ्ल्यू' ची - इन्फ्ल्यूएन्झा ते स्वाइन फ्ल्यू |
|||
* केवळ ‘आयटी’.तच |
|||
* क्रिकेट कसं खेळावं |
|||
* Cryptography and Network Security (इंग्रजी) |
|||
* गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक अच्युत गोडबोले) |
|||
* ‘च’ची भाषा |
|||
* तुमचे आमचे झुंजार क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो |
|||
* ट्विटर |
|||
* Data Communications And Networks (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले) |
|||
* तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड |
|||
* ध्यास जिंकण्याचा (मूळ लेखिका - साइना नेहवाल, मराठी अनुवाद - अतुल कहाते) |
|||
* पॅलेस्टाईन इस्रायल - एका अस्तित्वाचा संघर्ष |
|||
* फिडेल कॅस्ट्रो |
|||
* बखर इंटरनेटची |
|||
* बखर मोबाईल फोनची |
|||
* बिल गेट्सचे मायक्रोसॉफ्ट |
|||
* बोर्डरूम (सहलेखक अच्युत गोडबोले) |
|||
* महामंदीच्या उंबरठ्यावर |
|||
* महामंदीतून सुटका |
|||
* महामंदी समजून घेताना |
|||
* यांनी जग बदललं - अॅमेझॉन |
|||
* यांनी जग बदललं - गुगल |
|||
* यांनी जग बदललं - फेसबुक |
|||
* रहस्य वंशवेलीचे |
|||
* वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष नेल्सन मंडेला |
|||
* वॉरेन बफे |
|||
* Web Technologies (सहलेखक - अच्युत गोडबोले) |
|||
* संकट आयसिसचे |
|||
* तुमचे आमचे सुपर हिरो - नारायण मूर्ती |
|||
* स्टीव्ह जॉब्ज - एक झपाटलेला तंत्रज्ञ !(सहलेखक - अच्युत गोडबोले) |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
००:५१, १९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
अतुल कहाते (जन्म : १९७३ - हयात) हे मराठी माहितीतंत्रज्ञ व लेखक आहेत.
लेखन
संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, क्रिकेट, करिअर मार्गदर्शन या विषयांवर त्यांनी मराठी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून विपुल लिखाण केले आहे. ओघवत्या शैलीत विषयाची सखोल माहिती सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनशैलीत आढळते. त्यांनी इंग्रजीमध्ये २३ पुस्तके लिहिली असून, ती जगभरात पाठ्यक्रमातही वापरली जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते आयआयटी, सिंबायोसिस, इंदिरा, फर्ग्युसन, गरवारे अशा अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये `गेस्ट लेक्चरर` म्हणून अनेक विषयांवर व्याख्याने देतात. लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ, तरुण भारत अशा अनेक प्रकाशनांमधून त्यांचे नियमित ले़खन सुरु असते. आयबीएन लोकमत, साम मराठी या टीव्ही चॅनेल्सवर त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात.
अतुल कहाते यांनी लिहिलेली पुस्तके
- अणुऊर्जा
- अणुबॉम्ब
- अमेरिकी राष्ट्रपती
- Operating Systems (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले)
- आय.टी. गाथा
- आय.टी.तच जायचंय (सहलेखक - डॉ. श्रीराम गीत , विवेक वेलणकर)
- इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी
- Introduction to Database Management Systems (इंग्रजी)
- It Happens Only In I.T. (इंग्रजी)
- XML and Related Technologies (इंग्रजी)
- कहाणी 'फ्ल्यू' ची - इन्फ्ल्यूएन्झा ते स्वाइन फ्ल्यू
- केवळ ‘आयटी’.तच
- क्रिकेट कसं खेळावं
- Cryptography and Network Security (इंग्रजी)
- गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक अच्युत गोडबोले)
- ‘च’ची भाषा
- तुमचे आमचे झुंजार क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो
- ट्विटर
- Data Communications And Networks (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले)
- तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड
- ध्यास जिंकण्याचा (मूळ लेखिका - साइना नेहवाल, मराठी अनुवाद - अतुल कहाते)
- पॅलेस्टाईन इस्रायल - एका अस्तित्वाचा संघर्ष
- फिडेल कॅस्ट्रो
- बखर इंटरनेटची
- बखर मोबाईल फोनची
- बिल गेट्सचे मायक्रोसॉफ्ट
- बोर्डरूम (सहलेखक अच्युत गोडबोले)
- महामंदीच्या उंबरठ्यावर
- महामंदीतून सुटका
- महामंदी समजून घेताना
- यांनी जग बदललं - अॅमेझॉन
- यांनी जग बदललं - गुगल
- यांनी जग बदललं - फेसबुक
- रहस्य वंशवेलीचे
- वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष नेल्सन मंडेला
- वॉरेन बफे
- Web Technologies (सहलेखक - अच्युत गोडबोले)
- संकट आयसिसचे
- तुमचे आमचे सुपर हिरो - नारायण मूर्ती
- स्टीव्ह जॉब्ज - एक झपाटलेला तंत्रज्ञ !(सहलेखक - अच्युत गोडबोले)
बाह्य दुवे
- अतुल कहाते संकेतस्थळ
- अन्य दुवा
- अतुल कहाते यांना पुरस्कार, किंवा पुढारी मधील बातमी
- अर्थशास्त्राव्ररचा लेख[मृत दुवा]
- विज्ञानावरचा लेख
- संगणकशास्त्रावरचा लेख
- सामनामधला लेख[मृत दुवा]
- टीव्ही प्रोग्राम