Jump to content

विकिपीडिया:विकिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपल्याला माहित आहे का की

**इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.


सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे सर्वसमावेशक पण तटस्थ दृष्टीकोणातून संदर्भासहित लेखन हा विकिपीडियाचा गाभा आहे. लिहिताना कोणतेही विषय सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती विकिपीडिया:परिचय लेखात उपलब्ध आहे.

मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी मोठेच योगदान केले आहे.फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक आणि सांगकामे(बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्‍ज्ञ सदस्यांनी पुरवून मराठी विकिप्रकल्पांना झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून किंवा गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल. मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे. या संदर्भात खालील दुवेसुद्धा अभ्यासावेत ही नम्र विनंती

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

शुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्य आणि
विकिपीडिया मदतचमू
~~~~

विकिकरण म्हणजे काय[संपादन]

विकिकरणाचे उद्दिष्ट[संपादन]

वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके सारख्या इतर माध्यमांप्रमाणेच, विकिपीडियासुद्धा माहिती आणि मजकुराचा दर्जा जोपासण्याच्या दृष्टीने विविध पद्धतीने नियमन करत असतो. तसेच विकिपीडियाच्या मराठी भाषिक गरजा लक्षात घेऊन काही संकेतही पाळले जातात.

कुणाच्याही लेखनाला कमी न लेखता, लेखकांच्या कोणत्याही लेखनाचे मोकळेपणे स्वागत करण्याची परंपरा जोपासतानाच, संकेतांचे पालन करण्याच्या व लिखाणाचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने अशा लेखनात काही त्रुटी असेल तर दूर करण्याच्या उद्देशाने गस्त घालून प्रथम लेखांतील बदलांचे अवलोकन करणे, विविध साचांच्या मदतीने अशा त्रुटींचे वर्गीकरण करणे आणि विविध पद्धतीने कालौघात या त्रुटींचे निरसन करणे हा विकिकरण प्रकल्पाचा उद्देश आहे.

पद्धती[संपादन]

 1. स्वागत आणि साहाय्य चमू कडून सहाय्य आणि मार्गदर्शन
 2. आपापसात संबंधित विषयास अनुसरून चर्चा करणे
 3. त्रुटींचे अवलोकन
 4. छोट्या त्रुटींचे तात्काळ निरसन
 5. प्रकल्प विकिपीडिया:विकिकरण अंतर्गत संबंधित लेखात त्रुटी सूचित करणारा सुयोग्य साचा लावून त्रुटीयुक्त लेखाचे सुयोग्य त्रुटी वर्ग
  1. विकिपीडिया:परिचय येथे प्राथमिक संकेत आणि आधारस्तंभांचा परिचय करून घेणे
  2. विकिपीडिया नामविश्व संकल्पनेशी परिचित होणे
  3. विकिपीडियाचे सहप्रकल्पांचे उद्देश आणि फरक ,
  4. विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत
 6. विकिपीडियाचा संबंधित प्रकल्पांच्या संकेतास अनुसरून त्रुटी दूर करणे

प्रमाण भाषा लेखन (शुद्धलेखन)[संपादन]

कालसापेक्षता[संपादन]

विकिपीडियात शक्यतो उपलब्ध तारीख/महीना/वर्ष नमुद करावे. काल/आज/उद्या/परवा/मागचा आठवडा/पुढील आठवडा/माग्चा महिना/पुढचा महिना मागच्या वर्षी/या वर्षी १/२/.. दिवसापुर्वी वर्षापुर्वी/नंतर अजून अशा शब्द योजना टाळाव्यात.

विविध उपयुक्त साचे[संपादन]

वर्ग:परिष्कृत करावयाचे साचे[संपादन]

परिक्षण, विकिकरण आणि सुयोग्य दुरूस्त्या करून देण्याची गरज असलेले साचे परिष्कृत करावयाचे साचेयेथे नमुद करावेत अशा साचांचे [[वर्ग:परिष्कृत करावयाचे साचे]]

साचा नावाचे लघूरूप [[वर्ग:पकसा]] असे आहे

वर्गीकरण कराताना साचे सहाय्य चमूचे या वर्गीकरणपृष्ठावर लक्ष रहावे म्हणून {{helpme}} हा साचा कायम स्वरूपी राहू द्यावा.

हेसुद्धा करून हवे[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

english wikipedia terms[संपादन]

wikificationa,Wikify, wfy, wikiize, wiki-ise, etc.

To format using Wiki markup (as opposed to plain text or HTML) and add internal links to material, incorporating it into the whole of Wikipedia. Noun: wikification; gerund: wikifying. See also Wikipedia:How to edit a page, Category:Articles that need to be wikified, Wikipedia:Guide to layout and Wikipedia:Make only links relevant to the context.