Jump to content

"जी.के. ऐनापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''जी.के. ऐनापुरे''' यांनी दीर्घकथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारात लेखन कामगिरी केलेली आहे. याचबरोबर समीक्षालेखन आणि चित्रपटांविषयीही त्यांनी लेखन केलेले आहे.
'''जी.के. ऐनापुरे''' (घ.के. ऐनापुरे) यांनी दीर्घकथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारात लेखन कामगिरी केलेली आहे. याचबरोबर समीक्षालेखन आणि चित्रपटांविषयीही त्यांनी लेखन केलेले आहे.

[[गडहिंग्लज तालुका|गडहिंग्लज तालुक्यातील]] ऐनापूर हे ऐनापूरे यांचे मूळगाव. त्यांचे वडील मुंबईला गिरणी कामगार असल्याने त्यांची जडणघडण मुंबईतच झाली.
[[गडहिंग्लज तालुका|गडहिंग्लज तालुक्यातील]] ऐनापूर हे ऐनापूरे यांचे मूळगाव. त्यांचे वडील मुंबईला गिरणी कामगार असल्याने त्यांची जडणघडण मुंबईतच झाली.

ऐनापुरे यांनी समुद्रविज्ञान विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सांगली जिल्ह्यातील [[कवठेमहांकाळ]] येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
ऐनापुरे यांनी समुद्रविज्ञान विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सांगली जिल्ह्यातील [[कवठेमहांकाळ]] येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

मुंबईमधल्या गिरण्यांचा संप आणि एकेक करून गिरण्या बंद होत लाखो गिरणकामगार आणि त्यांचे कुटुंबीय उद्ध्वस्त, बेघर होत जाणं, या भयानक घटनेभोवती जी. के. ऐनापुरे यांचे बरेचसे साहित्य फिरताना दिसते. ऐनापुरे यांच्या अनेक कथांत कामगारांच्या खेळांचा संदर्भ येतो. कांदाचिर, रिबोट ही पुस्तकांची नावेदेखील खेळांशी संबंधित आहेत.

==ऐनापुरेंच्या लेखनाचा परिचय==
ऐनापुरे यांचं कथालेखन १९८३ ला सुरू झाले अस्ले तरी त्यांचे व्यापक कथालेखन १९९५ पासून सुरू झाले. रिबोटला मिळालेल्या महाराष्ट्र फाउंडेशनसकट इतर पुरस्कारांनी ऐनापुरे यांचे नाव साहित्यक्षेत्रात चमकू लागले.

==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* अधुरा (इ.स. २००६)
* अधुरा (काअदंबरी, इ.स. २००६)
* अभिसरण (इ.स. २००२)
* अभिसरण (कादंबरी, इ.स. २००२)
* अवकाश (इ.स. १९९७)
* अवकाश (इ.स. १९९७)
* कांदाचिर (दीर्घकथासंग्रह, इ.स. २००५)
* जाईच्या घरी जाई (इ.स. २०१०)
* जाईच्या घरी जाई (इ.स. २०१०)
* झिंझुरडा (कथासंग्रह, इ.स. २०१२६)
* झिंझुरडा (कथासंग्रह, इ.स. २०१२६)
* रिबोट (इ.स. २००८)
* रिबोट (कादंबरी, इ.स. २००८)
* सर्पसावल्या (या कथासंग्रहाची नवी आवृत्ती खंगोल या नावाने २०१० साली आली)

==पुरस्कार==
* महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि अन्य पुरस्कार (रिबोटसाठी)

==मुलाखती==
* ‘खंगोल’मध्ये आत्माराम आठवले यांनी जी.के. ऐनपुरे यांची प्रदीर्घ मुलाखत छापली आहे.
* व्यवस्थेच्या दारावर लेखक टाचा घासून मेला पाहिजे.. या नावाने २००५ साली एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झालेली डॉ. मोहन पाटील आणि प्रा. यशवंत चव्हाण यांनी घेतलेली ऐनापुरे यांची मुलाखतही उपलब्ध आहे.

==संदर्भ==
[http://uniquefeatures.in/e-sammelan-13/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%90%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87जी.के. ऐनापुरे]

०५:१७, ३ मे २०१६ ची आवृत्ती

जी.के. ऐनापुरे (घ.के. ऐनापुरे) यांनी दीर्घकथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारात लेखन कामगिरी केलेली आहे. याचबरोबर समीक्षालेखन आणि चित्रपटांविषयीही त्यांनी लेखन केलेले आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर हे ऐनापूरे यांचे मूळगाव. त्यांचे वडील मुंबईला गिरणी कामगार असल्याने त्यांची जडणघडण मुंबईतच झाली.

ऐनापुरे यांनी समुद्रविज्ञान विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

मुंबईमधल्या गिरण्यांचा संप आणि एकेक करून गिरण्या बंद होत लाखो गिरणकामगार आणि त्यांचे कुटुंबीय उद्ध्वस्त, बेघर होत जाणं, या भयानक घटनेभोवती जी. के. ऐनापुरे यांचे बरेचसे साहित्य फिरताना दिसते. ऐनापुरे यांच्या अनेक कथांत कामगारांच्या खेळांचा संदर्भ येतो. कांदाचिर, रिबोट ही पुस्तकांची नावेदेखील खेळांशी संबंधित आहेत.

ऐनापुरेंच्या लेखनाचा परिचय

ऐनापुरे यांचं कथालेखन १९८३ ला सुरू झाले अस्ले तरी त्यांचे व्यापक कथालेखन १९९५ पासून सुरू झाले. रिबोटला मिळालेल्या महाराष्ट्र फाउंडेशनसकट इतर पुरस्कारांनी ऐनापुरे यांचे नाव साहित्यक्षेत्रात चमकू लागले.

प्रकाशित साहित्य

  • अधुरा (काअदंबरी, इ.स. २००६)
  • अभिसरण (कादंबरी, इ.स. २००२)
  • अवकाश (इ.स. १९९७)
  • कांदाचिर (दीर्घकथासंग्रह, इ.स. २००५)
  • जाईच्या घरी जाई (इ.स. २०१०)
  • झिंझुरडा (कथासंग्रह, इ.स. २०१२६)
  • रिबोट (कादंबरी, इ.स. २००८)
  • सर्पसावल्या (या कथासंग्रहाची नवी आवृत्ती खंगोल या नावाने २०१० साली आली)

पुरस्कार

  • महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि अन्य पुरस्कार (रिबोटसाठी)

मुलाखती

  • ‘खंगोल’मध्ये आत्माराम आठवले यांनी जी.के. ऐनपुरे यांची प्रदीर्घ मुलाखत छापली आहे.
  • व्यवस्थेच्या दारावर लेखक टाचा घासून मेला पाहिजे.. या नावाने २००५ साली एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झालेली डॉ. मोहन पाटील आणि प्रा. यशवंत चव्हाण यांनी घेतलेली ऐनापुरे यांची मुलाखतही उपलब्ध आहे.

संदर्भ

ऐनापुरे