"शंकर पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो →कथासंग्रह |
|||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
⚫ | |||
===कादंबरी=== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* आभाळ (इ.स. १९६१) |
* आभाळ (इ.स. १९६१) |
||
* ऊन (इ.स. १९६३) |
* ऊन (इ.स. १९६३) |
||
* खुशखरेदी |
|||
* खुळ्याची चावडी (इ.स. १९६४) |
* खुळ्याची चावडी (इ.स. १९६४) |
||
* खेळखंडोबा (इ.स. १९७४) |
* खेळखंडोबा (इ.स. १९७४) |
||
* जुगलबंदी |
|||
⚫ | |||
* धिंड (इ.स. १९६२)] |
* धिंड (इ.स. १९६२)] |
||
* पाऊलवाटा |
|||
* पाटलांची चंची |
|||
* बंधारा |
|||
* भेटीगाठी (इ.स. १९६०) |
* भेटीगाठी (इ.स. १९६०) |
||
* वळीव (इ.स. १९५८) |
* वळीव (इ.स. १९५८) |
||
* वावरी (इ.स. १९६३) |
* वावरी (इ.स. १९६३) |
||
* श्रीगणेशा |
|||
===इतर लेखन=== |
===इतर लेखन=== |
||
====पटकथा==== |
====पटकथा==== |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* गणगौळण |
* गणगौळण |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* पाहुणी |
* पाहुणी |
||
* पिंजरा |
* पिंजरा |
||
* भुजंग |
* भुजंग |
||
⚫ | |||
⚫ | |||
{{मराठी साहित्यिक}} |
{{मराठी साहित्यिक}} |
११:२७, ३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
शंकर पाटील | |
---|---|
जन्म नाव | शंकर बाबाजी पाटील |
जन्म |
इ.स. १९२६ पट्टण-कोडोली, हातकणंगले तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | जुलै ३०, इ.स. १९९४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी, कथा, कथाकथन |
शंकर पाटील (इ.स. १९२६ - जुलै ३०, इ.स. १९९४) हे मराठी कथाकार होते.
जीवन
पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पट्टण-कोडोली गावी झाला. त्यांचे शिक्षण गडहिंग्लज व कोल्हापूर येथे झाले. कोल्हापुरातील विद्यापीठातून त्यांनी बी.ए., बी.टी. पदव्या मिळवल्या. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून काम केले. इ.स. १९८५ सालातील नांदेड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रकाशित साहित्य
कादंबर्या व कथासंग्रह
- आभाळ (इ.स. १९६१)
- ऊन (इ.स. १९६३)
- खुशखरेदी
- खुळ्याची चावडी (इ.स. १९६४)
- खेळखंडोबा (इ.स. १९७४)
- जुगलबंदी
- टारफुला (कादंबरी)
- धिंड (इ.स. १९६२)]
- पाऊलवाटा
- पाटलांची चंची
- बंधारा
- भेटीगाठी (इ.स. १९६०)
- वळीव (इ.स. १९५८)
- वावरी (इ.स. १९६३)
- श्रीगणेशा
इतर लेखन
पटकथा
- एक गाव बारा भानगडी
- गणगौळण
- युगे युगे मी वाट पाहिली
- वावटळ
- पाहुणी
- पिंजरा
- भुजंग
- भोळीभाबडी