"दत्ता टोळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
{{लेखनाव}} (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. त्यांचेकाही लिखाण अमरेंद्र दत्त या नावाने केलेले आहे. |
{{लेखनाव}} (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. त्यांचेकाही लिखाण अमरेंद्र दत्त या नावाने केलेले आहे. |
||
दत्ता टोळ हे आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यकारी विश्वस्त होते. इ.स. २००० साली [[अहमदनगर]] येथे झालेल्या [[बालकुमार साहित्य संमेलन|आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. |
|||
मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी |
मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली. |
||
==साहित्य== |
==दत्ता टोळ यांचे साहित्य== |
||
अंक मोजू या, अच्च्या अन् बच्चा, अट्टी गट्टी फू, अमृतपुत्र विवेकानंद, असे होते नामदार गोखले, आपले बापू, आम्ही जिंकलो, आळशांचा गाव, इतिहासातील सोनेरी पाने, इसापच्या रंजककथा, उपेक्षित मने, एक होते चक्रमपूर, एका वेड्याने अनेकदा, ऐका कहाणी धरणीची, कल्पनाराणी, कारगीलच्या युद्धकथा, कुरूप राजहंस, खानाची फजिती, खेळण्यांची दिवाळी, गमतीचे पंचांग, गाऊ त्यांना आरती, गोड पाण्याचे बेट(सहलेखक : अशोक आफळे), छोटा लाल, जय बांगला, जादूची करामत, जादू संपली, जिद्दी मुले, टॉक बहादूर, तेजस्वी पत्रे, दलितांची आईबाबा, धाडसी बालके, न रडणारी राजकन्या, नव्या युगाचा मनू, परीसराणीची कहाणी, पुंगीवाला, बागुलबुवा गेला, बालोद्यान, बिरबलाच्या चातुर्य कथा, भले बहाद्दर, भारतभूमीचे शिल्पकार-लालबहादुर शास्त्री, भूत नाही जगात, भिरभिरे, मला वाटते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराष्ट्राचा महापुरुष-जोतिबा फुले, महाराष्ट्राचे मानकरी, मुलगा पाहिजे, मुलांसाठी पंचतंत्र, मुलांसाठी हितोपदेश, मृत्यंजयाचा बाजीराव, मृत्युंजयाच्या कथा, येरे येरे पैशा, लिंबू नाना टिंबू नाना, लोकांचा राजा शाहू महाराज(सहलेखक : अशोक आफळे), विवेकानंद, विज्ञान गंमत कथा, शंखनाद राक्षसांचा डोंगर, शहाणपणाच्या गोष्टी, शांतिदूत शास्त्रीजी, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव, सतेजकथा, संस्कारकथा, साहसी मुले, स्वर्गासाठी सहल, हे मृत्युंजय. |

१७:०८, २४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दत्ता टोळ | |
---|---|
जन्म नाव | दत्तात्रेय टोळ |
टोपणनाव | अमरेंद्र दत्त |
जन्म | महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
दत्ता टोळ (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी लेखक आहेत. त्यांचेकाही लिखाण अमरेंद्र दत्त या नावाने केलेले आहे.
दत्ता टोळ हे आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यकारी विश्वस्त होते. इ.स. २००० साली अहमदनगर येथे झालेल्या आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली.
दत्ता टोळ यांचे साहित्य
अंक मोजू या, अच्च्या अन् बच्चा, अट्टी गट्टी फू, अमृतपुत्र विवेकानंद, असे होते नामदार गोखले, आपले बापू, आम्ही जिंकलो, आळशांचा गाव, इतिहासातील सोनेरी पाने, इसापच्या रंजककथा, उपेक्षित मने, एक होते चक्रमपूर, एका वेड्याने अनेकदा, ऐका कहाणी धरणीची, कल्पनाराणी, कारगीलच्या युद्धकथा, कुरूप राजहंस, खानाची फजिती, खेळण्यांची दिवाळी, गमतीचे पंचांग, गाऊ त्यांना आरती, गोड पाण्याचे बेट(सहलेखक : अशोक आफळे), छोटा लाल, जय बांगला, जादूची करामत, जादू संपली, जिद्दी मुले, टॉक बहादूर, तेजस्वी पत्रे, दलितांची आईबाबा, धाडसी बालके, न रडणारी राजकन्या, नव्या युगाचा मनू, परीसराणीची कहाणी, पुंगीवाला, बागुलबुवा गेला, बालोद्यान, बिरबलाच्या चातुर्य कथा, भले बहाद्दर, भारतभूमीचे शिल्पकार-लालबहादुर शास्त्री, भूत नाही जगात, भिरभिरे, मला वाटते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराष्ट्राचा महापुरुष-जोतिबा फुले, महाराष्ट्राचे मानकरी, मुलगा पाहिजे, मुलांसाठी पंचतंत्र, मुलांसाठी हितोपदेश, मृत्यंजयाचा बाजीराव, मृत्युंजयाच्या कथा, येरे येरे पैशा, लिंबू नाना टिंबू नाना, लोकांचा राजा शाहू महाराज(सहलेखक : अशोक आफळे), विवेकानंद, विज्ञान गंमत कथा, शंखनाद राक्षसांचा डोंगर, शहाणपणाच्या गोष्टी, शांतिदूत शास्त्रीजी, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव, सतेजकथा, संस्कारकथा, साहसी मुले, स्वर्गासाठी सहल, हे मृत्युंजय.