Jump to content

"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = श्याम मनोहर
| नाव = श्याम मनोहर आफळे
| चित्र =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| टोपण_नाव = श्याम मनोहर
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
ओळ २१: ओळ २१:
| प्रभावित =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| वडील_नाव = मनोहर आफळे
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
ओळ ३३: ओळ ३३:
'''श्याम मनोहर''' (जन्म : इ.स. १९४१) हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो' या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.
'''श्याम मनोहर''' (जन्म : इ.स. १९४१) हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो' या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.


श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीचे रहिवासी. ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घरही आहे.
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथा, आठ नाटकं व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या अनेक लघुकथा व कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.


श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
==जीवन==

श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात प्राध्यापक होते.
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथासंग्रह, आठ नाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या कथा-कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.


==लेखन कारकीर्द==
==लेखन कारकीर्द==

१२:०२, २६ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

श्याम मनोहर आफळे
टोपणनाव श्याम मनोहर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
वडील मनोहर आफळे

श्याम मनोहर (जन्म : इ.स. १९४१) हे मराठी भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरीसाठी इ.स.२००८चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीचे रहिवासी. ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घरही आहे.

श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.

मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथासंग्रह, आठ नाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या कथा-कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

लेखन कारकीर्द

कथा व कादंबरी लेखन

  • उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी)
  • कळ (काल्पनिक कथा)
  • खूप लोक आहेत (कादंबरी)
  • खेकसत म्हणणे आय लव्ह यू (कादंबरी)
  • दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी (कथासंग्रह)
  • प्रेम आणि खूप खूप नंतर
  • शंभर मी
  • शीतयुद्ध सदानंद (काल्पनिक कथा)
  • हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (कादंबरी)

नाटके

  • दर्शन
  • प्रियांका आणि दोन चोर
  • प्रेमाची गोष्ट?
  • यकृत
  • येळकोट
  • सन्मान हाऊस
  • हृदय

पुरस्कार

  • कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार (२०१५)
  • कराड पुरस्कार (१९८२)
  • कुसुमांजली साहित्य स्ण्मान, दिल्ली (२०१५)
  • नाटय़दर्पण पुरस्कार (१९८६)
  • महाराष्ट्र सरकारकडून राम गणेश गडकरी पुरस्कार (१९९८)
  • साहित्य अकादमी पुरस्कार (२००८)
  • ह.ना. आपटे पुरस्कार (१९८३) व इतर अनेक पुरस्कार.

अधिक वाचन

  • अधिक वाचनासाठी : शीतयुद्ध सदानंद : लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण लेख, ग्रंथ :समीक्षेचा अंत:स्वर, देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०

बाह्य दुवे