"रावसाहेब कसबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''रावसाहेब राणोजी कसबे''' (जन्म- [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. १९४४|१९४४]]) हे महाराष्ट्रातील एक विख्यात [[लोकशाही]] [[समाजवादी]] विचारवंत आहेत. त्यांच्या ''[[झोत]]'' या पुस्तकात त्यांनी [[माधव सदाशिव गोळवलकर]] यांच्या ''The Bunch of Thoughts'' या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] विचारसरणीची समीक्षा केली आहे. |
प्रा. '''रावसाहेब राणोजी कसबे''' (जन्म- [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. १९४४|१९४४]]) हे महाराष्ट्रातील एक विख्यात [[लोकशाही]] [[समाजवादी]] विचारवंत आहेत. ते एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ''[[झोत]]'' या पुस्तकात त्यांनी [[माधव सदाशिव गोळवलकर]] यांच्या ''The Bunch of Thoughts'' या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] विचारसरणीची समीक्षा केली आहे. |
||
==रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
* मानव आणि धर्मचिंतन |
* मानव आणि धर्मचिंतन |
||
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद |
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद |
||
==रावसाहेब कसबे यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार== |
|||
* गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११) |
|||
* मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४) |
|||
* रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन|अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे]]‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
००:२५, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
प्रा. रावसाहेब राणोजी कसबे (जन्म- नोव्हेंबर १२, १९४४) हे महाराष्ट्रातील एक विख्यात लोकशाही समाजवादी विचारवंत आहेत. ते एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या The Bunch of Thoughts या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.
रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके
- डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
- आंबेडकर आणि मार्क्स
- आंबेडकर वाद - तत्त्व आणि व्यवहार
- झोत
- मानव आणि धर्मचिंतन
- हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
रावसाहेब कसबे यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
- गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
- मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
- रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
संदर्भ
- झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.