Jump to content

"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}


'''श्याम मनोहर''' [[मराठी]] भाषेतील साहित्यिक आहेत. इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मराठीतील लेखक कादंबरीकार श्याम मनोहर यांना मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना "उत्सुकतेने मी झोपलो' या [[कादंबरी]]साठी मिळाला.
'''श्याम मनोहर''' (जन्म : इ.स. १९४१) हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो' या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.


मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथा, आठ नाटकं व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या अनेक लघुकथा व कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.


==जीवन==
==जीवन==
श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात प्राध्यापक होते.

==लेखन कारकीर्द==
==लेखन कारकीर्द==
===कथा व कादंबरी लेखन===
===कथा व कादंबरी लेखन===

* उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी)
* उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी)
* कळ (काल्पनिक कथा)
* कळ (काल्पनिक कथा)
ओळ ४४: ओळ ४५:
* खेकसत म्हणणे आय लव्ह यू (कादंबरी)
* खेकसत म्हणणे आय लव्ह यू (कादंबरी)
* दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी (कथासंग्रह)
* दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी (कथासंग्रह)
* प्रेम आणि खूप खूप नंतर
* शंभर मी
* शीतयुद्ध सदानंद (काल्पनिक कथा)
* शीतयुद्ध सदानंद (काल्पनिक कथा)
* हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (कादंबरी)
* हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (कादंबरी)
ओळ ५७: ओळ ६०:


==पुरस्कार==
==पुरस्कार==
* कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार (२०१५)
* कराड पुरस्कार (१९८२)
* नाटय़दर्पण पुरस्कार (१९८६)
* महाराष्ट्र सरकारकडून [[राम गणेश गडकरी]] पुरस्कार (१९९८)
* साहित्य अकादमी पुरस्कार (२००८)
* [[ह.ना. आपटे]] पुरस्कार (१९८३) व इतर अनेक पुरस्कार.

==अधिक वाचन==
==अधिक वाचन==
*अधिक वाचनासाठी : शीतयुद्ध सदानंद : लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण लेख, ग्रंथ :समीक्षेचा अंत:स्वर, देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०
* अधिक वाचनासाठी : शीतयुद्ध सदानंद : लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण लेख, ग्रंथ :समीक्षेचा अंत:स्वर, देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

००:०१, १९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

श्याम मनोहर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी

श्याम मनोहर (जन्म : इ.स. १९४१) हे मराठी भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरीसाठी इ.स.२००८चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथा, आठ नाटकं व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या अनेक लघुकथा व कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

जीवन

श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात प्राध्यापक होते.

लेखन कारकीर्द

कथा व कादंबरी लेखन

  • उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी)
  • कळ (काल्पनिक कथा)
  • खूप लोक आहेत (कादंबरी)
  • खेकसत म्हणणे आय लव्ह यू (कादंबरी)
  • दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी (कथासंग्रह)
  • प्रेम आणि खूप खूप नंतर
  • शंभर मी
  • शीतयुद्ध सदानंद (काल्पनिक कथा)
  • हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (कादंबरी)

नाटके

  • दर्शन
  • प्रियांका आणि दोन चोर
  • प्रेमाची गोष्ट?
  • यकृत
  • येळकोट
  • सन्मान हाऊस
  • हृदय

पुरस्कार

  • कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार (२०१५)
  • कराड पुरस्कार (१९८२)
  • नाटय़दर्पण पुरस्कार (१९८६)
  • महाराष्ट्र सरकारकडून राम गणेश गडकरी पुरस्कार (१९९८)
  • साहित्य अकादमी पुरस्कार (२००८)
  • ह.ना. आपटे पुरस्कार (१९८३) व इतर अनेक पुरस्कार.

अधिक वाचन

  • अधिक वाचनासाठी : शीतयुद्ध सदानंद : लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण लेख, ग्रंथ :समीक्षेचा अंत:स्वर, देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०

बाह्य दुवे