"विजया वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ४५: | ओळ ४५: | ||
* टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३. |
* टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३. |
||
* पीएच.डी. चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४. |
* पीएच.डी. चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४. |
||
==डॉ. विजया वाड यांनी यशस्वी केलेले शैक्षणिक प्रकल्प== |
|||
* आदिवासी मुलींची शैक्षणिक प्रगती साधावी म्हणून स्वतः मुली दत्तक घेणे. इतरांस प्रवृत्त करणे. गणपती, दिवाळीत आदिवासींना जेवण |
|||
* कर्णबधिर - अंध बालके व नॉर्मल मुले - मेलजोल |
|||
* रुग्णालयांचे बालविभाग दिवाळी, नाताळात सजविणे. प्रार्थना करणे |
|||
* पदपथावरील मुलांसाठी गाणी - गोष्टी, छंदवर्ग गावोगावी कुमार - बालमेळावे |
|||
* मुलींची शैक्षणिक गळती थांबावी म्हणून मातामेळावे, पालक प्रबोधन, आत्मविश्वास वाटावा, भीती दूर व्हावी ह्यासाठी व्याख्याने |
|||
* स्वच्छ सुंदर विक्रोळी स्टेशन - पर्यावरण प्रकल्प - (१९९५) |
|||
* विक्रोळी (मुंबई) येथील उदाचल शाळेत ५०० मुले व ११ शिक्षक यांच्यासह प्रकल्प. (सृजन, संकल्पना व समन्वयक विजया वाड). या शाळेला ५० हजार रुपयांचे कॅथेपॅसिफिक अॅवॉर्ड मिळवून दिले. |
|||
* मुबईतील पोदार शाळेत ''हिरवे स्वप्न'', ''एक हिरवी गोष्ट'' हे पर्यावरण प्रकल्प. (तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांजकडून कौतुक २००२-०३) |
|||
* मुंबईतील पोदार मराठी शाळेचा एस्.एस्.सी.चा निकाल ५६ टक्क्यांवरून ९३.१२ टक्क्यांपर्यंत उंचावण्यात यश २००० ते २००३ |
|||
* पोदार विद्यासंकुलकडून १५० पूरग्रस्त बालकांना दत्तक पालक मिळवून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात पुढाकार २६ जुलै २००५ |
|||
* मराठी भाषाप्रकल्प |
|||
** भाषा शुध्दी प्रकल्प |
|||
** प्रमाण भाषा प्रकल्प |
|||
** पाठयपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प |
|||
** नाट्यीकरण प्रकल्प |
|||
** वाचनवेग प्रकल्प |
|||
(11) पौगंडावस्थेतील भारतीय मुलीच्या समस्या ह्या विषयावर अमेरिका,लंडन, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस येथे व्याख्याने. |
|||
(12) अनेक वृत्तपत्रांतून लेखन व 'लोकमत' ह्या वृत्तपत्रातून कुमार विश्वकोषाची झलक-दर आठवडयास लेखन. |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
१६:०१, २३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
विजया वाड | |
---|---|
जन्म | महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | ,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
डॉ. विजया वाड या मराठी लेखक व बालसाहित्यिका आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या ९ डिसेंबर २००५ पासून अध्यक्षा आहेत.
शिक्षण
डॉ. विजया वाड या बी.एस्सी. बी.एड. एम.ए. असून मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी आहेत.
शैक्षणिक कारकिर्दीतले पुरस्कार/पारितोषिके वगैरे
- सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी- के.जे.सोमैय्या कॉलेज, मुंबई १९६४
- बुद्धिबळ - विजेतेपद - के. जे. सोमैय्या कॉलेज, मुंबई - १९६५
- बुद्धिबळ - उपविजेती - मुंबई विद्यापीठ १९६५
- टेबलटेनिस - विजेतेपद - के.जे. सोमैय्या कॉलेज, मुंबई - १९६५
- सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३
- सर्वोत्कृष्ट शिक्षक विद्यार्थिनी -रोटरी पारितोषिक - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३
- लायब्ररी अॅवॉर्ड - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३.
- टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३.
- पीएच.डी. चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४.
डॉ. विजया वाड यांनी यशस्वी केलेले शैक्षणिक प्रकल्प
- आदिवासी मुलींची शैक्षणिक प्रगती साधावी म्हणून स्वतः मुली दत्तक घेणे. इतरांस प्रवृत्त करणे. गणपती, दिवाळीत आदिवासींना जेवण
- कर्णबधिर - अंध बालके व नॉर्मल मुले - मेलजोल
- रुग्णालयांचे बालविभाग दिवाळी, नाताळात सजविणे. प्रार्थना करणे
- पदपथावरील मुलांसाठी गाणी - गोष्टी, छंदवर्ग गावोगावी कुमार - बालमेळावे
- मुलींची शैक्षणिक गळती थांबावी म्हणून मातामेळावे, पालक प्रबोधन, आत्मविश्वास वाटावा, भीती दूर व्हावी ह्यासाठी व्याख्याने
- स्वच्छ सुंदर विक्रोळी स्टेशन - पर्यावरण प्रकल्प - (१९९५)
- विक्रोळी (मुंबई) येथील उदाचल शाळेत ५०० मुले व ११ शिक्षक यांच्यासह प्रकल्प. (सृजन, संकल्पना व समन्वयक विजया वाड). या शाळेला ५० हजार रुपयांचे कॅथेपॅसिफिक अॅवॉर्ड मिळवून दिले.
- मुबईतील पोदार शाळेत हिरवे स्वप्न, एक हिरवी गोष्ट हे पर्यावरण प्रकल्प. (तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांजकडून कौतुक २००२-०३)
- मुंबईतील पोदार मराठी शाळेचा एस्.एस्.सी.चा निकाल ५६ टक्क्यांवरून ९३.१२ टक्क्यांपर्यंत उंचावण्यात यश २००० ते २००३
- पोदार विद्यासंकुलकडून १५० पूरग्रस्त बालकांना दत्तक पालक मिळवून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात पुढाकार २६ जुलै २००५
- मराठी भाषाप्रकल्प
- भाषा शुध्दी प्रकल्प
- प्रमाण भाषा प्रकल्प
- पाठयपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प
- नाट्यीकरण प्रकल्प
- वाचनवेग प्रकल्प
(11) पौगंडावस्थेतील भारतीय मुलीच्या समस्या ह्या विषयावर अमेरिका,लंडन, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस येथे व्याख्याने. (12) अनेक वृत्तपत्रांतून लेखन व 'लोकमत' ह्या वृत्तपत्रातून कुमार विश्वकोषाची झलक-दर आठवडयास लेखन.
प्रकाशित साहित्य
कादंबर्या
- अजन्मा
- अंतरंग
- अतोल
- अभिनेत्री
- अभोगी
- अशरण
- अक्षयगीत
- अक्षांश रेखांश
- आघात
- आलेख
- कथांजली
- कमलांकित
- त्या तिघी
- त्या होत्या म्हणून (अनुश्री प्रकाशन)[१]
- त्रिदल
- पैठणी
- प्रेमरज्जू
- बीज आणि अंकुर
- वजाबाकी
- वेगळी
- सांज-शकुन
- सोंगटी
- सोबत
- हारजीत
कथासंग्रह
- अवेळ
- आपली माणसं
- ॠणानुबंध
- कथांजली
- कथामंजिरी
- कथा सुगंध
- गाठोडं
- गुजगोष्टी
- जीवनहिंदोळा
- तुमच्या आमच्या गोष्टी
- दुकाकी
- मला काही सांगायचंय
- हदयस्पर्शी
नाटके
- एक हिरवी गोष्ट
- तिची कहाणी
- त्या तिघी
कवितासंग्रह
- देवऋषी
पालकांसाठी
- आपली मुलं
===पालक व इयत्ता दहावीतील मुलांसाठी
- दहावी आता बिनधास्त
प्रवास वर्णन
- कमीत कमी खर्चात अमेरिका
बालकादंबर्या
- ओजू एंजल
- झिप्री
- टिंकू टिंकल
- डॅनी डेंजर
- ढ
- दिव्याचे दिव्य
- फुलवा
- बंडू बॉक्सर
- बिट्टीच्या बारा बाता
बालकांसाठी कथा
- अदभुत जगाच्या सफरीवर
- उत्तम कथा
- गोष्टी घ्या गोष्टी
- चंमतगचष्टीगो
- हट्टी राणी आणि कपिलदेव
बालकविता
- इटुकली मिटकली गाणी
- छोटुली छोटुली गाणी, गाणी
- वनराणीची
- वेडगाणी
बालनाटके=
- खेळणीघर व स्टेशनघर
- चिंगू चिंगम
- टिंकू टिंकल
- डॅनी डेंजर
- दोन मित्र
- बंडू बॉक्सर,
- निळूच्या नवलकथा , ,
- मिनी मंगळावर
बालचित्रपट
- बंडू बॉक्सर (हिंदीत)
- लाडी
लहान मुलांसाठी कॅसेट्स
- अबू नि ढबू
- एक हिरवी गोष्ट
- चिकुमिकी चिंगचँग
- पोट धरुन हसा
- संस्कार कथा
- संस्कार
- हट्टी राणी आणि कपिलदेव
बालनाटके
- गमत्या गुड्डू
- चिंगू चिंगम बबली बबलगम
- मिनी मंगळवार
बालवाचकांसाठी चरित्रे
- डॉ. जयंत नारळीकर
- भीमसेन जोशी
आकाशवाणी मालिकेसाठी लेखन
- गमत्या गुड्डू
- चंदेरी सोनेरी
- चिंगू चिंगम
- जीवन हिंदोळा
- टिंकू टिंकल
- बंडू बॉक्सर
- बिट्टीच्या बारा बाता
- सोंगटी
दूरदर्शन मालिका लेखन
- चिंगू चिंगम
- मराठी कृष्णायन
- मराठी रामायण
- सखी
- हारजीत
दूरदर्शनवर नाटिका
- अनंत
गौरव
- अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, सांगली, २००७
डॉ. विजया वाड यांना मिळालेले पुरस्कार
- सोबत या कादंबरीला : ’प्रपंच’चा कादंबरी पुरस्कार १९७६
- अतोल या कादंबरीला : उत्कृष्ट कादंबरीसाठीचा रघुवीर शरयू पाटील पुरस्कार १९७८
- अवेळ या कथासंग्रहाला : सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा ग.रा.बाळ पुरस्कार १९८२; महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार १९८८
- ’टिंकू टिकल’ला : महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरीसाठीचा पुरस्कार १९९०
- ’बंडू बॉक्सर’ला : महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरीसाठीचा पुरस्कार १९९१
- ’देवॠषी’ला- पर्यावरण मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार (पर्यावरणावरील उत्कृष्ट सोपी कविता) १९९३
- ’झिप्री’ला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार १९९५
- ’तन्वी’ संस्थेचे सर्वोत्कृष्ट बालकादंबरी स्वर्णपदक १९९९
- ल.ग.गद्रे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार १९९८.
- युवक प्रतिष्ठानचा मुलुंडभूषण पुरस्कार १९९९
- ’सोंगटी’ला सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा सुगंध वाचक पुरस्कार १९९९
- ’आरंभ’साठी पुरस्कार १९९९
- ’दुकाकी’साठी पुरस्कार २०००.
- संस्कारभारतीचे साहित्यविषयक गौरवचिन्ह २०००
- लोणावळ्यातील मनशक्ती केंद्राचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २००२.
- महाराष्ट्र ओबीसी महिला फेडरेशनचा उपक्रमशील गुणवंत महिला पुरस्कार २००३
- मुलुंडच्या रोटरी इनरव्हीलचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २००३
- निर्मला वैद्य प्रतिष्ठानचा जिजामाता पुरस्कार २००३
- भारतीय विद्यार्थी सेनेकडून ’सन्मान मराठीचा’ हे सन्मानचिन्ह २००५
बाह्य दुवे
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |