"गो.गं. लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
कॅ. '''गोपाळ गंगाधर लिमये''' ([[२५ सप्टेंबर]], [[इ.स. १८८१]]<ref>{{cite websantosh | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11159 | शीर्षक=लिमये, गोपाळ गंगाधर | लेखक=म.ना. अदवंत | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | accessdate=२ आॅक्टोबर २०१४}}</ref> - [[नोव्हेंबर १९]], [[इ.स. १९७१|१९७१]]) हे [[मराठी]] विनोदी लेखक होते. |
कॅ. '''गोपाळ गंगाधर लिमये''' (जन्म : पुणे, [[२५ सप्टेंबर]], [[इ.स. १८८१]]; <ref>{{cite websantosh | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11159 | शीर्षक=लिमये, गोपाळ गंगाधर | लेखक=म.ना. अदवंत | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | accessdate=२ आॅक्टोबर २०१४}}</ref> - मृत्यू : पुणे, [[नोव्हेंबर १९]], [[इ.स. १९७१|१९७१]]) हे एक [[मराठी]] विनोदी लेखक होते. |
||
गो.गं. लिमये यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून सुवर्णपदकासहित त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली आणि त्या जोरावर ते लष्करात दाखल झाले. इ.स. १९१८ ते १९२१ या काळात त्यांनी सैन्यदलात कॅप्टनच्या हुद्द्यावर नोकरी केली. तेथून सेवानिवृत्ती घेतल्यावर कॅ.लिमये यांनी मुंबई महापालिकेत आरोग्याधिकारी म्हणून काम केले. |
|||
कॅ.गो.गं. लिमये यांनी इ.स. १९१२पासून मासिक मनोरंजनमध्ये कथा लिहून मराठी कथालेखनाचा प्रारंभ केला. ते मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण विनोदी लेखक समजले जात. |
|||
प्रवासवर्णन, आत्मनिवेदन अशा अनेक माध्यमांचा विनोदासाठी लिमये यांनी मोठ्या कुशलतेने उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांच्या विनोदी लेखनात लक्षणीय नाट्यमय विविधता आलेली आहे. |
|||
कॅ. लिमये यांनी युद्धाच्या अनुभवांवर कथा लिहून मराठीत युद्धकथांची लक्षणीय भर घातली. |
|||
==कॅ.गो.गं. लिमये यांची पुस्तके== |
|||
* गो.गं. लिमये ह्यांच्या निवडक कथा (संपादन-राम कोलारकर, १९७०) |
|||
* गोपाळकाला (१९४२) |
|||
* जुना बाजार (१९३२) |
|||
* तिच्याकरिता (१९३३) |
|||
* तुमच्याकरिता (१९५०) |
|||
* बापूची प्रतिज्ञा (१९१३) |
|||
* वनज्योत्स्ना (दीर्घकथा-१९२४) |
|||
* विनोदबकावली (१९६५) |
|||
* विनोदी लेखसंग्रह (१९२३) |
|||
* शकूचा भाऊ (१९२८) |
|||
* सखा सोनचाफा व इतर गोष्टी (१९२२) |
|||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
१३:५६, २ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
कॅ. गोपाळ गंगाधर लिमये (जन्म : पुणे, २५ सप्टेंबर, इ.स. १८८१; [१] - मृत्यू : पुणे, नोव्हेंबर १९, १९७१) हे एक मराठी विनोदी लेखक होते.
गो.गं. लिमये यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून सुवर्णपदकासहित त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली आणि त्या जोरावर ते लष्करात दाखल झाले. इ.स. १९१८ ते १९२१ या काळात त्यांनी सैन्यदलात कॅप्टनच्या हुद्द्यावर नोकरी केली. तेथून सेवानिवृत्ती घेतल्यावर कॅ.लिमये यांनी मुंबई महापालिकेत आरोग्याधिकारी म्हणून काम केले.
कॅ.गो.गं. लिमये यांनी इ.स. १९१२पासून मासिक मनोरंजनमध्ये कथा लिहून मराठी कथालेखनाचा प्रारंभ केला. ते मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण विनोदी लेखक समजले जात.
प्रवासवर्णन, आत्मनिवेदन अशा अनेक माध्यमांचा विनोदासाठी लिमये यांनी मोठ्या कुशलतेने उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांच्या विनोदी लेखनात लक्षणीय नाट्यमय विविधता आलेली आहे.
कॅ. लिमये यांनी युद्धाच्या अनुभवांवर कथा लिहून मराठीत युद्धकथांची लक्षणीय भर घातली.
कॅ.गो.गं. लिमये यांची पुस्तके
- गो.गं. लिमये ह्यांच्या निवडक कथा (संपादन-राम कोलारकर, १९७०)
- गोपाळकाला (१९४२)
- जुना बाजार (१९३२)
- तिच्याकरिता (१९३३)
- तुमच्याकरिता (१९५०)
- बापूची प्रतिज्ञा (१९१३)
- वनज्योत्स्ना (दीर्घकथा-१९२४)
- विनोदबकावली (१९६५)
- विनोदी लेखसंग्रह (१९२३)
- शकूचा भाऊ (१९२८)
- सखा सोनचाफा व इतर गोष्टी (१९२२)
संदर्भ आणि नोंदी
- ^ म.ना. अदवंत. http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11159. २ आॅक्टोबर २०१४ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)