Jump to content

"रत्‍नाकर मतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
(चर्चा | योगदान)
ओळ ३८: ओळ ३८:


== प्रकाशित पुस्तके ==
== प्रकाशित पुस्तके ==
* अपरात्र
* खेकडा
* अरण्यक (पौराणिक नाटक)
* अंश
* इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)
* एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक)
* कबंध
* कबंध
* खेकडा
* गहिरे पाणी
* घर तिघांचं हवं
* चार दिवस प्रेमाचे
* तन-मन
* तन-मन
* दादाची गर्ल फ्रेंड
* निजधाम
* निर्मनुष्य
* निर्मनुष्य
* बारा पस्तीस
* ब्रह्महत्या
* मध्यरात्रीचे पडघम
* मध्यरात्रीचे पडघम
* मृत्युंजयी
* निजधाम
* रंगांधळा
* रंगांधळा
* संभ्रमाच्या लाटा
* सोनेरी मनाची परी
* गहिरे पाणी
* संदेह
* बारा पस्तिस
* अरण्यक (पौराणीक नाटक)
* एकदा पहावं करून (स्वैर अनुवादीत नाटक)
* बकासूर
* चार दिवस प्रेमाचे
* शांततेचा आवाज
* शब्द शब्द शब्द
* शब्द शब्द शब्द
* शांततेचा आवाज
* शू श कुठे बोलयचं नाही
* शू श कुठे बोलयचं नाही
* संदेह
* दादाची गर्ल फ्रेंड
* संभ्रमाच्या लाटा
* घर तिघांचं हवं
* मृत्यूंजयी
* साटंलोटं
* साटंलोटं
* सोनेरी मनाची परी
* अंश
* अपरात्र
* ब्रह्महत्त्या


===बालसाहित्य===
===बालसाहित्य===
* अचाटगावची अफाट मावशी
* अलबत्या गलबत्या
* अलबत्या गलबत्या
* निम्माशिम्मा राक्षस
* निम्माशिम्मा राक्षस

* अचाटगावची अफाट मावशी


===स्तंभ लेखन===
===स्तंभ लेखन===
* आपलं महानगर मधून "सोनेरी सावल्या"
* ’आपलं महानगर’ या वृत्तपत्रातून मधून "सोनेरी सावल्या"


==पुरस्कार==
==पुरस्कार==

२०:४२, १७ मार्च २०१४ ची आवृत्ती

रत्‍नाकर मतकरी
जन्म नोव्हेंबर १७, १९३८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र कादंबरी, नाटक, चित्रपट दिग्दर्शन, चित्रकला
भाषा मराठी
साहित्य प्रकार गूढकथा
संकेतस्थळ रत्नाकर मतकरी यांचे संकेतस्थळ

रत्नाकर मतकरी (१७ नोव्हेंबर, इ.स. १९३८[] - ) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार आहेत.

ते नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललित लेख अशा साहित्य प्रकारात दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत.

"वेडी माणसं" ह्या १९५५ साली लिहिलेल्या एकांकिके पासून त्यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला.

प्रकाशित पुस्तके

  • अपरात्र
  • अरण्यक (पौराणिक नाटक)
  • अंश
  • इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)
  • एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक)
  • कबंध
  • खेकडा
  • गहिरे पाणी
  • घर तिघांचं हवं
  • चार दिवस प्रेमाचे
  • तन-मन
  • दादाची गर्ल फ्रेंड
  • निजधाम
  • निर्मनुष्य
  • बारा पस्तीस
  • ब्रह्महत्या
  • मध्यरात्रीचे पडघम
  • मृत्युंजयी
  • रंगांधळा
  • शब्द शब्द शब्द
  • शांततेचा आवाज
  • शू श कुठे बोलयचं नाही
  • संदेह
  • संभ्रमाच्या लाटा
  • साटंलोटं
  • सोनेरी मनाची परी

बालसाहित्य

  • अचाटगावची अफाट मावशी
  • अलबत्या गलबत्या
  • निम्माशिम्मा राक्षस


स्तंभ लेखन

  • ’आपलं महानगर’ या वृत्तपत्रातून मधून "सोनेरी सावल्या"

पुरस्कार

  • १९७८: अ. भा. नाट्य परिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार
  • १९८६: उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)
  • नाट्य दर्पण नाना ओक पुरस्कार
  • १९८५: अ. भा. नाट्य परिषदेचा देवल पुरस्कार
  • १९८५: राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार
  • १९९९: नाट्यव्रती पुरस्कार
  • २००३: संगित नाटक अकादमी पुरस्कार

गौरव

  • १९८३: सांस्कृतीक विभाग, केंद्र शासनाची शिष्यवृत्ती

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ पहिल्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रत्नाकर मतकरी यांच्याविषयी. युनिक फीचर्स. १ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे