"श्रीपाद महादेव माटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''श्रीपाद महादेव माटे''' ([[२ सप्टेंबर]], [[इ.स. १८८६|१८८६]] |
'''श्रीपाद महादेव माटे''' (जन्म : विदर्भातील शिरपूर, [[२ सप्टेंबर]], [[इ.स. १८८६|१८८६]]; मृत्यू : [[२५ डिसेंबर]], [[इ.स. १९५७|१९५७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. [[लोकमान्य टिळक]][, संस्कृत पंडित [[वासुदेवशास्त्री अभ्यंकर]] यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. |
||
सातारा आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्ययन केल्यावर माटे यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून ते काम सुरू केले. ‘रोहिणी’ या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. ‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांची २०० पानी प्रस्तावना गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांत काही चरित्रेपण आहेत. |
|||
⚫ | |||
* अनामिक |
|||
* अस्पृष्टांचा प्रश्न |
|||
* उपेक्षितांचे अंतरंग |
* उपेक्षितांचे अंतरंग |
||
* गीतातत्त्वविमर्श |
|||
⚫ | |||
* परशुराम चरित्र व पंचमानव समाज |
|||
* पक्षिकेचा वारा (कादंबरी) |
|||
* भावनांचे पाझर |
|||
* महाराष्ट्र सांवत्सरिक (३ खंड-संपादित) |
|||
* माणुसकीचा गहिवर |
|||
* रसवंतीची जमकथा - (भाषेच्या विकासाबद्दलचे पुस्तक) |
|||
* श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान |
* श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान |
||
* विचारमंथन |
|||
* ‘अनामिक’ |
|||
* विचारशलाका |
|||
*‘माणुसकचा गहिवर’ |
|||
* विज्ञानबोध (संपादित) |
|||
*‘भावनांचे पाझर’ |
|||
* संत, पंत, तंत - (संत कवी, पंडित कवी आणि शाहीर यांच्या काव्याचा परामर्श घेणारे पुस्तक) |
|||
*‘रसवंतीची जमकथा' |
|||
* साहित्यधारा |
|||
*‘संत, पंत, तंत’ |
|||
==श्री.म.माटे यांच्या गाजलेल्या कथा== |
|||
* कृष्णाकाठचा रामवंशी |
|||
* तारखोऱ्यातील पिऱ्या |
|||
* मांगवाड्यातील सयाजीबोवा; इत्यादी. |
|||
==कार्य== |
==कार्य== |
१५:११, २७ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
श्रीपाद महादेव माटे (जन्म : विदर्भातील शिरपूर, २ सप्टेंबर, १८८६; मृत्यू : २५ डिसेंबर, १९५७) हे मराठी लेखक होते. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. लोकमान्य टिळक[, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.
सातारा आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्ययन केल्यावर माटे यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून ते काम सुरू केले. ‘रोहिणी’ या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. ‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांची २०० पानी प्रस्तावना गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला.
माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांत काही चरित्रेपण आहेत.
श्री.म. माटे यांचे प्रकाशित साहित्य
- अनामिक
- अस्पृष्टांचा प्रश्न
- उपेक्षितांचे अंतरंग
- गीतातत्त्वविमर्श
- निवडक श्री. म. माटे - (एकाहून अधिक खंड)
- परशुराम चरित्र व पंचमानव समाज
- पक्षिकेचा वारा (कादंबरी)
- भावनांचे पाझर
- महाराष्ट्र सांवत्सरिक (३ खंड-संपादित)
- माणुसकीचा गहिवर
- रसवंतीची जमकथा - (भाषेच्या विकासाबद्दलचे पुस्तक)
- श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान
- विचारमंथन
- विचारशलाका
- विज्ञानबोध (संपादित)
- संत, पंत, तंत - (संत कवी, पंडित कवी आणि शाहीर यांच्या काव्याचा परामर्श घेणारे पुस्तक)
- साहित्यधारा
श्री.म.माटे यांच्या गाजलेल्या कथा
- कृष्णाकाठचा रामवंशी
- तारखोऱ्यातील पिऱ्या
- मांगवाड्यातील सयाजीबोवा; इत्यादी.
कार्य
- संस्थापक, "अस्पृश्य निवारक मंडळ"
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, सांगली, १९४३.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |