Jump to content

"सुमती क्षेत्रमाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
==ओळख==
==ओळख==
डॉ. सुमति क्षेत्रमाडे या मराठीतील कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्या त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून प्रामुख्याने ओळखल्या जातात.
डॉ. सुमति क्षेत्रमाडे (जन्म : इ.स. १९१५) या व्यवसायाने डॉक्टर असून मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्यातून त्यांनी स्त्रियांच्या पिळवणुकीला वाचा फोडली आहे.


==युगंधरा==
==युगंधरा==
ओळ ९: ओळ ९:
* अग्निदिव्य
* अग्निदिव्य
* अनुहार
* अनुहार
* आषाढमेघ
* आधार
* आधार
* आभास
* आश्रय (१९७९)
* आषाढमेघ (१९७६)
* कळसूत्री बाहुल्या
* कळसूत्री बाहुल्या
* क्रौंचवध ([[वि.स. खांडेकर]] यांची याच नावाची एक कादंबरीआहे.)
* क्रौंचवध ([[वि.स. खांडेकर]] यांची याच नावाची एक कादंबरीआहे.)
ओळ १७: ओळ १९:
* चतुरा
* चतुरा
* चतुष्कोन
* चतुष्कोन
* जीवनस्वप्न ([[शरच्चंद्र चटोपाध्याय]] यांच्या जीवनावरील कादंबरी -१९७५)
* जीवनस्वप्न
* ढगाळलेला चंद्रमा
* ढगाळलेला चंद्रमा (१९८८)
* तपस्या
* तपस्या
* दीर्घायुषी व्हायचे आहे?
* दीर्घायुषी व्हायचे आहे?
ओळ २८: ओळ ३०:
* पांचाली
* पांचाली
* पुनर्जन्म
* पुनर्जन्म
* प्रतिपदा (१९८२)
* प्रीतीचा शोध
* प्रीतीचा शोध (१९७८)
* बंदिनी
* बंदिनी
* बाभळीचे काटे
* बाभळीचे काटे
* मखमली बटवा(१९७९)
* महाश्वेता
* महाश्वेता
* मेघमल्हार
* मेघमल्हार
* याज्ञसेनी
* याज्ञसेनी
* युगंधरा
* युगंधरा (१९९०)
* योगेश्वर श्रीकृष्ण
* योगेश्वर श्रीकृष्ण (१९९०)
* वादळवीज
* वादळवीज
* वृंदा
* वृंदा
ओळ ४१: ओळ ४५:
* शकुन
* शकुन
* शततारका
* शततारका
* शर्वरी शर्वरी
* श्रावणधारा (१९८३)
* श्रीकृष्ण
* श्रीकृष्ण
* सत्यप्रिय गांधारी
* सत्यप्रिय गांधारी
ओळ ४९: ओळ ५५:
* सुमतिगंधा
* सुमतिगंधा
* सेला
* सेला
* Women Characters in Saratchandra





१३:४३, १८ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

ओळख

डॉ. सुमति क्षेत्रमाडे (जन्म : इ.स. १९१५) या व्यवसायाने डॉक्टर असून मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्यातून त्यांनी स्त्रियांच्या पिळवणुकीला वाचा फोडली आहे.

युगंधरा

एखाद्याचे जीवन दुसऱ्यांसाठी असते, अशी उदाहरणे वास्तव जगातही अनेकदा दिसतात. यावर आधारित डॉ. सुमति क्षेत्रमाडे यांची युगंधरा ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते. कादंबरीतील नायिका अत्यंत हुशार, हरहुन्नरी, आईबाबांची आवडती लेख आणि दोन भावांची लाडकी बहीण आहे. वडिलांच्या संसाराची जबाबदारी युगंधरा आपल्या खांद्यावर उचलते. भावांचे शिक्षण, लग्न सर्व काही ती करते. त्यांचे जीवन उभारताना तिचे आयुष्य मात्र कोमेजून जाते. दुसऱ्यासाठी झिजतच ती देह ठेवते. युगंधराची ही कहाणी अंतःकरणाला भिडत. स्त्रीची अनेक रूपे युगंधराच्या रूपाने कादंबरीत दिसतात.

प्रकाशित साहित्य

  • अग्निदिव्य
  • अनुहार
  • आधार
  • आभास
  • आश्रय (१९७९)
  • आषाढमेघ (१९७६)
  • कळसूत्री बाहुल्या
  • क्रौंचवध (वि.स. खांडेकर यांची याच नावाची एक कादंबरीआहे.)
  • गीता
  • गोबरगंध
  • चतुरा
  • चतुष्कोन
  • जीवनस्वप्न (शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या जीवनावरील कादंबरी -१९७५)
  • ढगाळलेला चंद्रमा (१९८८)
  • तपस्या
  • दीर्घायुषी व्हायचे आहे?
  • नंदादीप
  • नरसी भगत
  • नल दमयंती
  • ना ऐल ना पैल
  • पतिव्रता
  • पांचाली
  • पुनर्जन्म
  • प्रतिपदा (१९८२)
  • प्रीतीचा शोध (१९७८)
  • बंदिनी
  • बाभळीचे काटे
  • मखमली बटवा(१९७९)
  • महाश्वेता
  • मेघमल्हार
  • याज्ञसेनी
  • युगंधरा (१९९०)
  • योगेश्वर श्रीकृष्ण (१९९०)
  • वादळवीज
  • वृंदा
  • व्याधाची चांदणी
  • शकुन
  • शततारका
  • शर्वरी शर्वरी
  • श्रावणधारा (१९८३)
  • श्रीकृष्ण
  • सत्यप्रिय गांधारी
  • समर्पिता
  • सांबराची शिंगे
  • सिंधुदुर्ग
  • सीमारेषा
  • सुमतिगंधा
  • सेला
  • Women Characters in Saratchandra