"मधु मंगेश कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मधु मंगेश कर्णिक''' ([[एप्रिल २८]], [[इ.स. १९३१|१९३१]] : [[कणकवली]], [[महाराष्ट्र]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] कथाकार, कादंबरीकार, कवी आहेत. ’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. |
'''मधु मंगेश कर्णिक''' ([[एप्रिल २८]], [[इ.स. १९३१|१९३१]] : [[कणकवली]], [[महाराष्ट्र]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] कथाकार, कादंबरीकार, कवी, संवादलेखक आहेत. ’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. |
||
त्यांच्या पत्नीचे नाव शुभदा असून मुलांची नावे तन्मय, अनुप ही आहेत. हे दोघे पुत्र आपापल्या व्यवसायात यशस्वी आहेत. मुलगी अनुजा देशपांडे दूरदर्शनवरील एक अधिकारी आहे. |
|||
== जीवन == |
== जीवन == |
||
'''मधु मंगेश कर्णिक''' यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी राज्य परिवहन खात्यात नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे जनसंपर्काधिकारी या पदावरही त्यांनी काम केले. |
'''मधु मंगेश कर्णिक''' यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी राज्य परिवहन खात्यात नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे जनसंपर्काधिकारी या पदावरही त्यांनी काम केले. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी होते व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकही होते. अशी विविध पदे भूषवून त्यांनी वयाच्या पन्नाशीत, १९८३ साली नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्यासाठी स्वतःला समर्पित केले. |
||
मधु मंगेश कर्णिक यांनी पतितपावन व निर्माल्य या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली. |
|||
ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. तेथे ते मुलांच्यात रमतात. |
|||
[[कोकण मराठी साहित्य परिषद|कोकण मराठी साहित्य परिषदेच्या]] स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. |
[[कोकण मराठी साहित्य परिषद|कोकण मराठी साहित्य परिषदेच्या]] स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. |
||
⚫ | |||
[[कोकण मराठी साहित्य परिषद|कोकण मराठी साहित्य परिषदेच्या]] स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. |
|||
कोकणातील मालगुंड येथे [[केशवसुत|केशवसुतांचे]] सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले आणि स्वत:चे अवघे ‘गुडविल’त्याकामी लावले. महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर नामवंत कवींची माहिती, फोटो आणि एक उत्कृष्ट कविता असे या स्मारकाचे स्वरूप आहे. पंचाहत्तर लाख रुपयांचे हे देखणे संकुल आहे. महाराष्ट्रातील अवश्य भेट द्यावी अशी जी साहित्यिक-सांस्कृतिक ठिकाणे आहेत, त्यांतही मालगुंडचा नंबर वरचा लागेल. त्यामुळे गणपतीपुळयाला आलेला प्रवासी तिथे येतोच. |
|||
==दूरदर्शन मालिकांचे लेखन== |
|||
==मधु मंगेश कर्णिक यांचे लेखन असलेल्या दूरदर्शन मालिका== |
|||
⚫ | |||
* जुईली |
|||
* भाकरी आणि फूल |
|||
* रानमाणूस |
|||
* सांगाती |
|||
==पुरस्कार/मानसन्मान== |
==पुरस्कार/मानसन्मान== |
||
* |
* १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. |
||
* ग.दि.माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०) |
* ग.दि.माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०) |
||
* दमाणी पुरस्कार |
|||
* लाभसेटवार पुरस्कार (पाच लाख) |
|||
* पद्मश्री विखेपाटील पुरस्कार |
|||
* शिवाय अनेक राज्य पुरस्कार, पाठयपुस्तकात लेख असेही सन्मान त्यांना लाभले आहेत. |
|||
* महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने १ मे २०१० रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील नामवंतांचा सत्कार झाला. त्यांत '''मधु मंगेश कर्णिक''' हे एक सत्कारमूर्ती होते. |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
ओळ २९: | ओळ ४२: | ||
! width="30%"| प्रकाशन |
! width="30%"| प्रकाशन |
||
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.) |
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.) |
||
|- |
|||
|अबीर गुलाल||व्यक्तिचित्रे || || |
|||
|- |
|- |
||
|कॅलिफोर्नियात कोकण||कथासंग्रह || || |
|कॅलिफोर्नियात कोकण||कथासंग्रह || || |
||
ओळ ४१: | ओळ ५६: | ||
|- |
|- |
||
|काळे कातळ तांबडी माती ||कथासंग्रह || || १९७८ |
|काळे कातळ तांबडी माती ||कथासंग्रह || || १९७८ |
||
|- |
|||
|केला तुका झाला माका||नाटक || || |
|||
|- |
|- |
||
|केवडा ||कथासंग्रह || || १९७३ |
|केवडा ||कथासंग्रह || || १९७३ |
||
|- |
|- |
||
|कोकणी गं वस्ती|| कथासंग्रह || ||१९५९ |
|कोकणी गं वस्ती|| कथासंग्रह || ||१९५९ |
||
|- |
|||
|गावठाण||ललित लेखसंग्रह || || |
|||
|- |
|- |
||
|गावाकडच्या गजाली||कथासंग्रह || || |
|गावाकडच्या गजाली||कथासंग्रह || || |
||
|- |
|- |
||
|चटकचांदणी ||कथासंग्रह || || १९८५ |
|चटकचांदणी ||कथासंग्रह || || १९८५ |
||
|- |
|||
|जगन्नाथ आणि कंपनी||बालकथा संग्रह || || |
|||
|- |
|||
|जिवाभावाचा गोवा||ललित लेखसंग्रह || || |
|||
|- |
|- |
||
|जुईली ||कादंबरी || || |
|जुईली ||कादंबरी || || |
||
ओळ ६२: | ओळ ८५: | ||
|दाखल ||कथासंग्रह || || १९८३ |
|दाखल ||कथासंग्रह || || १९८३ |
||
|- |
|- |
||
|दूत पर्जन्याचा||चरित्र|| || |
|||
⚫ | |||
|- |
|||
⚫ | |||
|- |
|- |
||
|निरभ्र||कादंबरी||नवचैतन्य|| |
|निरभ्र||कादंबरी||नवचैतन्य|| |
||
|- |
|||
|नैर्ऋत्येकडील वारा||ललित लेखसंग्रह || || |
|||
|- |
|- |
||
|पांघरूण||कादंबरी|||| |
|पांघरूण||कादंबरी|||| |
||
ओळ ७९: | ओळ १०६: | ||
|- |
|- |
||
|मनस्विनी||कथासंग्रह || || |
|मनस्विनी||कथासंग्रह || || |
||
|- |
|||
|मातीचा वास||वेचक लेखन|| || |
|||
|- |
|- |
||
|माहीमची खाडी || कादंबरी || || १९६९ |
|माहीमची खाडी || कादंबरी || || १९६९ |
||
|- |
|- |
||
|मुलुख||ललित लेखसंग्रह || || |
|||
⚫ | |||
|- |
|||
⚫ | |||
|- |
|- |
||
|लामणदिवा ||कथासंग्रह || || १९८३ |
|लामणदिवा ||कथासंग्रह || || १९८३ |
||
ओळ ९१: | ओळ १२२: | ||
|- |
|- |
||
|विहंगम|| ||||२००१ |
|विहंगम|| ||||२००१ |
||
|- |
|||
|शाळेबाहेरील सवंगडी||बालकथा संग्रह || || |
|||
|- |
|- |
||
|संधिकाल||कादंबरी||||२००१ |
|संधिकाल||कादंबरी||||२००१ |
||
ओळ १०२: | ओळ १३५: | ||
|सोबत||कादंबरी|||| |
|सोबत||कादंबरी|||| |
||
|- |
|- |
||
|स्मृतिजागर||वेचक लेखन || || |
|||
⚫ | |||
|- |
|||
⚫ | |||
|- |
|- |
||
|} |
|} |
२१:५८, १ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
मधु मंगेश कर्णिक (एप्रिल २८, १९३१ : कणकवली, महाराष्ट्र - हयात) हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवादलेखक आहेत. ’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे.
त्यांच्या पत्नीचे नाव शुभदा असून मुलांची नावे तन्मय, अनुप ही आहेत. हे दोघे पुत्र आपापल्या व्यवसायात यशस्वी आहेत. मुलगी अनुजा देशपांडे दूरदर्शनवरील एक अधिकारी आहे.
जीवन
मधु मंगेश कर्णिक यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी राज्य परिवहन खात्यात नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे जनसंपर्काधिकारी या पदावरही त्यांनी काम केले. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी होते व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकही होते. अशी विविध पदे भूषवून त्यांनी वयाच्या पन्नाशीत, १९८३ साली नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्यासाठी स्वतःला समर्पित केले.
ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. तेथे ते मुलांच्यात रमतात.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
मधु मंगेश कर्णिक यांनी पतितपावन व निर्माल्य या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली. त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये व श्रुतिका लिहिल्या. गोमंतक, पुढारी, साधना, तरुण-भारत (सांज), मनोहर या नियतकालिकांतून स्तंभलेखनही केले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले आणि स्वत:चे अवघे ‘गुडविल’त्याकामी लावले. महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर नामवंत कवींची माहिती, फोटो आणि एक उत्कृष्ट कविता असे या स्मारकाचे स्वरूप आहे. पंचाहत्तर लाख रुपयांचे हे देखणे संकुल आहे. महाराष्ट्रातील अवश्य भेट द्यावी अशी जी साहित्यिक-सांस्कृतिक ठिकाणे आहेत, त्यांतही मालगुंडचा नंबर वरचा लागेल. त्यामुळे गणपतीपुळयाला आलेला प्रवासी तिथे येतोच.
मधु मंगेश कर्णिक यांचे लेखन असलेल्या दूरदर्शन मालिका
- जुईली
- भाकरी आणि फूल
- रानमाणूस
- सांगाती
पुरस्कार/मानसन्मान
- १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
- ग.दि.माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०)
- दमाणी पुरस्कार
- लाभसेटवार पुरस्कार (पाच लाख)
- पद्मश्री विखेपाटील पुरस्कार
- शिवाय अनेक राज्य पुरस्कार, पाठयपुस्तकात लेख असेही सन्मान त्यांना लाभले आहेत.
- महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने १ मे २०१० रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील नामवंतांचा सत्कार झाला. त्यांत मधु मंगेश कर्णिक हे एक सत्कारमूर्ती होते.
प्रकाशित साहित्य
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
अबीर गुलाल | व्यक्तिचित्रे | ||
कॅलिफोर्नियात कोकण | कथासंग्रह | ||
कमळण | कथासंग्रह | ||
करूळचा मुलगा | आत्मचरित्र | मौज प्रकाशन | २०१२ |
कातळ | कादंबरी | १९८६ | |
काळवीट | कथासंग्रह | ||
काळे कातळ तांबडी माती | कथासंग्रह | १९७८ | |
केला तुका झाला माका | नाटक | ||
केवडा | कथासंग्रह | १९७३ | |
कोकणी गं वस्ती | कथासंग्रह | १९५९ | |
गावठाण | ललित लेखसंग्रह | ||
गावाकडच्या गजाली | कथासंग्रह | ||
चटकचांदणी | कथासंग्रह | १९८५ | |
जगन्नाथ आणि कंपनी | बालकथा संग्रह | ||
जिवाभावाचा गोवा | ललित लेखसंग्रह | ||
जुईली | कादंबरी | ||
झुंबर | कथासंग्रह | १९६९ | |
तहान | कथासंग्रह | १९६६ | |
तोरण | कथासंग्रह | १९६३ | |
दरवळ | कथासंग्रह | ||
दाखल | कथासंग्रह | १९८३ | |
दूत पर्जन्याचा | चरित्र | ||
देवकी | नाटक | १९६२ | |
निरभ्र | कादंबरी | नवचैतन्य | |
नैर्ऋत्येकडील वारा | ललित लेखसंग्रह | ||
पांघरूण | कादंबरी | ||
पारधी | कथासंग्रह | ||
पुण्याई | दिलीप | ||
भाकरी आणि फूल | कादंबरी | ||
भुईचाफा | कथासंग्रह | १९६४ | |
भोवरा | अनघा प्रकाशन | ||
मनस्विनी | कथासंग्रह | ||
मातीचा वास | वेचक लेखन | ||
माहीमची खाडी | कादंबरी | १९६९ | |
मुलुख | ललित लेखसंग्रह | ||
लागेबांधे | व्यक्तिचित्रे | ||
लामणदिवा | कथासंग्रह | १९८३ | |
वारूळ | कादंबरी | १९८८ | |
चिवार | नवचैतन्य | ||
विहंगम | २००१ | ||
शाळेबाहेरील सवंगडी | बालकथा संग्रह | ||
संधिकाल | कादंबरी | २००१ | |
सनद | कादंबरी | १९८६ | |
सूर्यफूल | कादंबरी | ||
सृष्टी आणि दृष्टी | |||
सोबत | कादंबरी | ||
स्मृतिजागर | वेचक लेखन | ||
ह्रदयंगम | वेचक लेखन | अनघा प्रकाशन |
गौरव, पुरस्कार
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, १९९१ रत्नागिरी
- २००९ पद्मश्री विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार
इतर
- कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य
- २००६ महाराष्ट्र राज्य साक्षरता आणि संस्कृती विभागाचे अध्यक्ष