Jump to content

"अण्णासाहेब हरी साळुंखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो decreasing size
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
'''आ.ह. साळुंखे''' [[मराठी]] लेखक आहे. हे महाराष्ट्रातील एक विचारवंत, [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आणि [[शिवधर्म]] चळवळीचे एक आधारस्तंभ समजले जातात.
'''आ.ह. साळुंखे''' हे [[मराठी|मराठीतले ]] लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आहेत.


==जीवन==
==जीवन==
डॉ. साळुंखे यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[खाडेवाडी]] या लहानश्या गावी एका [[शेतकरी|शेतक-याच्या]] कुटुंबात झाला. संस्कृत विषयात प्रथम वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी [[शिवाजी विद्यापीठ]] [[कोल्हापूर]] येथून घेतली.[[मास्टर ऑफ आर्टस्|एम.ए.]] मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत विषयातच पी.एच्.डी. सुद्धा घेतली.
डॉ. साळुंखे यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[खाडेवाडी]] या लहानश्या गावी एका [[शेतकरी|शेतक-याच्या]] कुटुंबात झाला. संस्कृत विषयात प्रथम वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी [[शिवाजी विद्यापीठ]] [[कोल्हापूर]] येथून घेतली.[[मास्टर ऑफ आर्ट्‌स|एम.ए.]] मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत विषयातच पी.एच.डी. सुद्धा घेतली.


==वैयक्तिक==
==त्यांची पुस्तके==

* गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
* आ.ह. साळुंखे यांच्या पत्नीचे नाव मधुश्री. त्यांचे २५ एप्रिल २००० रोजी कॅन्सरने निधन झाले.
* सर्वोत्तम भूमीपुत्र गौतम बुद्ध
* आ.ह.साळुंके यांचे चिरंजीव नीरज साळुंखे हे प्राध्यापक आणि लेखक आहेत.
* बळीवंश

* विद्रोही तुकाराम
==आ.ह. साळुंखे यांची पुस्तके==
* तुळशीचे लग्न- एक समिक्षा

* विद्रोही तुकाराम- समिक्षेची समिक्षा
* अशीच भेटत रहा तू
* तुझ्यासह, तुझ्याविना
* चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून
* चिंतन
* आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
* आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
* आस्तिकशिरोमणी चार्वाक
* आस्तिकशिरोमणी चार्वाक
* ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
* गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
* चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
* चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
* तुकारामांचा शेतकरी
* तुझ्यासह, तुझ्याविना
* तुळशीचे लग्न- एक समीक्षा
* त्यांना सावलीत वाढवू नका !
* धर्म की धर्मापलीकडे ?
* बळीवंश
* बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
* मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती
* मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती
* महात्मा फुले आणि धर्म
* महाभारतातील स्त्रिया भाग १
* महाभारतातील स्त्रिया भाग २
* वादांचीवादळे
* विद्रोही तुकाराम
* विद्रोही तुकाराम- समीक्षेची समीक्षा
* वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी
* शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
* सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध
* संवाद सहृदय श्रोत्यांशी
* हिंदू संस्कृती आणि स्त्री

==इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवाद==

* नागार्जुन
* शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा
* स्वातंत्र्याचे भय

==पुरस्कार, मानसन्मान वगैरे==


* १७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुण्यात झालेल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
{{विस्तार}}
{{विस्तार}}



१९:५६, १३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये

आ.ह. साळुंखे हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत.

जीवन

डॉ. साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानश्या गावी एका शेतक-याच्या कुटुंबात झाला. संस्कृत विषयात प्रथम वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली.एम.ए. मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत विषयातच पी.एच.डी. सुद्धा घेतली.

वैयक्तिक

  • आ.ह. साळुंखे यांच्या पत्नीचे नाव मधुश्री. त्यांचे २५ एप्रिल २००० रोजी कॅन्सरने निधन झाले.
  • आ.ह.साळुंके यांचे चिरंजीव नीरज साळुंखे हे प्राध्यापक आणि लेखक आहेत.

आ.ह. साळुंखे यांची पुस्तके

  • अशीच भेटत रहा तू
  • आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
  • आस्तिकशिरोमणी चार्वाक
  • ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
  • गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
  • चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
  • चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
  • तुकारामांचा शेतकरी
  • तुझ्यासह, तुझ्याविना
  • तुळशीचे लग्न- एक समीक्षा
  • त्यांना सावलीत वाढवू नका !
  • धर्म की धर्मापलीकडे ?
  • बळीवंश
  • बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
  • मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती
  • महात्मा फुले आणि धर्म
  • महाभारतातील स्त्रिया भाग १
  • महाभारतातील स्त्रिया भाग २
  • वादांचीवादळे
  • विद्रोही तुकाराम
  • विद्रोही तुकाराम- समीक्षेची समीक्षा
  • वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी
  • शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
  • सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध
  • संवाद सहृदय श्रोत्यांशी
  • हिंदू संस्कृती आणि स्त्री

इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवाद

  • नागार्जुन
  • शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा
  • स्वातंत्र्याचे भय

पुरस्कार, मानसन्मान वगैरे

  • १७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुण्यात झालेल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

बाह्य दुवे