चर्चा:विमला ठकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जीवन विभागातील संभाव्य प्रताधिकारित / व्यक्तिगत प्रतिभाविष्कारसदृश मजकूर[संपादन]

या लेखात सध्या असलेल्या मजकुराच्या "जीवन" विभागांतर्गत संभाव्यतः प्रताधिकारित किंवा व्यक्तिगत प्रतिभाविष्कारासदृश मजकूर भरलेला दिसत आहे.

कृपया हा मजकूर ज्ञानकोशीय निकषांत कसा बसेल, यावर माहिती भरणाऱ्या संपादकाने (किंवा अन्य कुणीही) प्रकाश टाकावा.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०१:३९, ५ ऑगस्ट २०१२ (IST)