Jump to content

म.वा. धोंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म.वा. धोंड
जन्म नाव मधुकर वासुदेव धोंड
जन्म ऑक्टोबर ४, इ.स. १९१४
मृत्यू डिसेंबर ५, इ.स. २००७
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार समीक्षा
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९९७)

मधुकर वासुदेव धोंड (जन्म : ४ ऑक्टोबर १९१४; - वांद्रे, मुंबई, ५ डिसेंबर २००७) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • ऐसा विटेवर देव कोठे
  • तरीही येतो वास फुलांना
  • काव्याची भूषणे
  • चंद्र चवथिचा
  • जाळ्यातील चंद्र
  • मऱ्हाटी लावणी (समीक्षा)
  • ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (साहित्य अकादमी पारितोषिक इ.स. १९९७)
  • ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य (साहित्य आणि समीक्षा)

बाह्य दुवे

[संपादन]
  • "ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड कालवश". 2011-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-08 रोजी पाहिले.


[ संदर्भ हवा ]