डिसेंबर ५
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३९ वा किंवा लीप वर्षात ३४० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४८४ - पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
- १४९२ - क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
सोळावे शतक
[संपादन]- १५६० - फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
- १५९० - निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९३२ - जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
- १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
- १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- ७४९ - दमास्कसचा संत जॉन.
- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.
- १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.
- १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
- २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता
- .२०१६ - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री तसेच अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा "जयललिता" यांचे त्यांच्या ६८ व्या वर्षी चेन्नई येथे अपोलो रुग्णालयात प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ४ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - (डिसेंबर महिना)