मधुकर धोंड
Appearance
मधुकर धोंड | |
---|---|
जन्म नाव | मधुकर वासुदेव धोंड |
जन्म | ऑक्टोबर ४, इ.स. १९१४ |
मृत्यू |
डिसेंबर ५, इ.स. २००७ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | समीक्षा |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९९७) |
मधुकर वासुदेव धोंड (ऑक्टोबर ४, इ.स. १९१४ - डिसेंबर ५, इ.स. २००७; वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- ऐसा विटेवर देव कोठे
- तरीही येतो वास फुलांना
- काव्याची भूषणे
- चंद्र चवथिचा
- जाळ्यातील चंद्र
- मऱ्हाटी लावणी (समीक्षा)
- ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (साहित्य अकादमी पारितोषिक इ.स. १९९७)
- ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य (साहित्य आणि समीक्षा)
बाह्य दुवे
[संपादन]- "ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड कालवश". 2011-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-12-07 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |