Jump to content

वर्ग:महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्राला सामाजिक कार्याची परंपरा अनेक शतकांपासून आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक संस्था येथे उभ्या राहिल्या. देशाला दिशा देणाऱ्या अभिनव संकल्पना येथे जन्माला आल्या, उदा. अण्णा हजारे यांचे पाण्यावरचे काम, मेधा पाटकर यांचे नर्मदा आंदोलन इ.