वर्ग:नामांतर आंदोलनात सहभागी व्यक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा वर्ग नामांतर आंदोलनात सामील झालेल्या वा त्यास समर्थन देण्यार्या व्यक्तींसाठी आहे, ज्यांनी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या सरकारी निर्णयाचे समर्थन केले होते.