"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३४: ओळ ३४:


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
१९९० : पद्मश्री
१९९१ अनन्त हरी गद्रे पुरस्कार्
१९९१ : भ्रमन्ती पुरस्कार
१९९१ : लोकश्री पुरस्कार
१९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार
१९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे
१९९५ : सन्वाद पुरस्कार्, पुणे
देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य लेखन पुरस्कार :
मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन
सोनार बान्ग्ला
माओ नन्तरचा चीन
नित्धार ते लोकसत्ता

गोवा अकाडेमी पुरस्कार :
सोनार बाङला

मराठी साहित्य परिशद आणि दीपलक्ष्मी पुरस्कार् :
चौफेर भाग १

व्ही. एच. कुलकर्णी पुरस्कार् :
प्रतिभा सम्राट् राम गणेश गडकरी चरित्र

==गौरव==
==गौरव==
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१०:०१, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

ओळख

माधव गडकरी (जन्मः १९२८, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.

आकाशवाणी दिल्ली (१९५६-६२) येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीची व दैनिक निर्धार मधील लेखनाने पत्रकारितेची सुरूवात केली.

ते गोमंतक (१९७४-१९७५), मुंबई सकाळ (१९७६-१९८०) व लोकसत्ता (१९८४-१९९२) ह्या महाराष्ट्रातील दैनिकांचे संपादक तसेच महाराष्ट्र टाईम्स चे उप-संपादक होते.

लोकसत्तेतील त्यांचे स्तंभलेखन (चौफेर) विशेषतः प्रसिद्ध होते.


जन्म: मुम्बई, २५ सप्टेम्बर, १९२८ म्रुत्यु: १ जुन, २००६ शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार १९५५-६२: आकाशवाणी दिल्ली १९६२-६७: मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाईम्स १९६७-७६‌: संपादक, गोमान्तक, पणजी, गोवा १९७६-८४: संपादक, मुम्बई सकाळ १९८४-९१: संपादक, लोकसत्ता मुम्बई १९९१-९२: मुख्य संपादक, लोकसत्ता मुम्बई / पुणे / नागपुर, रविवार लोकसत्ता, साञ लोकसत्त, साप्ताहिक लोकप्रभा २५ सप्टेम्बर १९९२: लोकसत्ता प्रकाशन समुहामधुन निव्रुत्त फेब्रुवारी १९९७ पर्यन्त : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार द्रुष्टीक्षेप" ह्या सदरामध्ये लेखन चलु ठेवले.

प्रकाशित साहित्य

  • राजीव ते नरसिंह
  • इंदिरा ते चंद्रशेखर
  • दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह)
  • चौफेर (स्तंभलेख संग्रह)
  • असा हा महाराष्ट्र
  • असा हा गोमंतक
  • मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन

पुरस्कार

१९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार १९९० : पद्मश्री १९९१ अनन्त हरी गद्रे पुरस्कार् १९९१ : भ्रमन्ती पुरस्कार १९९१ : लोकश्री पुरस्कार १९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार १९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे १९९५ : सन्वाद पुरस्कार्, पुणे देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य लेखन पुरस्कार : मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन सोनार बान्ग्ला माओ नन्तरचा चीन नित्धार ते लोकसत्ता

गोवा अकाडेमी पुरस्कार : सोनार बाङला

मराठी साहित्य परिशद आणि दीपलक्ष्मी पुरस्कार् : चौफेर भाग १

व्ही. एच. कुलकर्णी पुरस्कार् : प्रतिभा सम्राट् राम गणेश गडकरी चरित्र

गौरव

बाह्य दुवे

संदर्भ