"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३६: ओळ ३६:
'''प्रकाशने (एकूण् ३१)'''
'''प्रकाशने (एकूण् ३१)'''


* असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
* असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
* असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आव्रुत्ती १९६६, दुसरी आव्रुत्ती १९८८
* असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आव्रुत्ती १९६६, दुसरी आव्रुत्ती १९८८
* मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन : पहिली आव्रुत्ती १९६९, दुसरी आव्रुत्ती १९८४
* मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन : पहिली आव्रुत्ती १९६९, दुसरी आव्रुत्ती १९८४
* सोनार बान्गला : १९७२
* सोनार बान्गला : १९७२
* सत्ता आणि लेखणी : १९७०
* सत्ता आणि लेखणी : १९७०
* असा हा गोमान्तक् : पहिली आव्रुत्ती १९७५, दुसरी आव्रुत्ती १९८८
* असा हा गोमान्तक् : पहिली आव्रुत्ती १९७५, दुसरी आव्रुत्ती १९८८
* एक झलक पूर्वेची : १९७९
* एक झलक पूर्वेची : १९७९
* शेवटचे गान्धी : १९७९
* शेवटचे गान्धी : १९७९
* माओ नन्तरचा चीन् : १९८१
* माओ नन्तरचा चीन् : १९८१
* भ्रश्टाचार्य अन्तुले : १९८२
* भ्रश्टाचार्य अन्तुले : १९८२
* चॉफेर भाग् १ : पहिली आव्रुत्ती १९८२, दुसरी आव्रुत्ती १९९६
* क्रान्तीनन्तरचा क्युबा : १९८४
* सभेत कसे बोलावे : पहिली आव्रुत्ती १९८४, दुसरी आव्रुत्ती १९८६ तिसरी अव्रुत्ती १९८९
* साहित्यातील हिरे आणि मोती : पहिली आव्रुत्ती १९४, दुसरी आव्रुत्ती १९९५
* द्रुष्टिक्षेप : १९८४
* प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी चरित्र : १९८५
* हेल्लो चार्ल्स् : नाटक
* सन्युक्त महाराष्ट्राचे महारथी : १९८७
* चॉफेर भाग २ : १९८८
* चॉफेर भाग ३ : १९८९
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*


==पुरस्कार==
==पुरस्कार==

११:३७, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

ओळख

माधव गडकरी (जन्मः १९२८, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.

आकाशवाणी दिल्ली (१९५६-६२) येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीची व दैनिक निर्धार मधील लेखनाने पत्रकारितेची सुरूवात केली.

ते गोमंतक (१९७४-१९७५), मुंबई सकाळ (१९७६-१९८०) व लोकसत्ता (१९८४-१९९२) ह्या महाराष्ट्रातील दैनिकांचे संपादक तसेच महाराष्ट्र टाईम्स चे उप-संपादक होते.

लोकसत्तेतील त्यांचे स्तंभलेखन (चौफेर) विशेषतः प्रसिद्ध होते.


जन्म: मुम्बई, २५ सप्टेम्बर, १९२८ म्रुत्यु: १ जुन, २००६ शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार १९५५-६२: आकाशवाणी दिल्ली १९६२-६७: मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाईम्स १९६७-७६‌: संपादक, गोमान्तक, पणजी, गोवा १९७६-८४: संपादक, मुम्बई सकाळ १९८४-९१: संपादक, लोकसत्ता मुम्बई १९९१-९२: मुख्य संपादक, लोकसत्ता मुम्बई / पुणे / नागपुर, रविवार लोकसत्ता, साञ लोकसत्त, साप्ताहिक लोकप्रभा २५ सप्टेम्बर १९९२: लोकसत्ता प्रकाशन समुहामधुन निव्रुत्त फेब्रुवारी १९९७ पर्यन्त : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार द्रुष्टीक्षेप" ह्या सदरामध्ये लेखन चलु ठेवले.

प्रकाशित साहित्य

  • राजीव ते नरसिंह
  • इंदिरा ते चंद्रशेखर
  • दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह)
  • चौफेर (स्तंभलेख संग्रह)
  • असा हा महाराष्ट्र
  • असा हा गोमंतक
  • मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन


प्रकाशने (एकूण् ३१)

  • असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आव्रुत्ती १९६६, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन : पहिली आव्रुत्ती १९६९, दुसरी आव्रुत्ती १९८४
  • सोनार बान्गला : १९७२
  • सत्ता आणि लेखणी : १९७०
  • असा हा गोमान्तक् : पहिली आव्रुत्ती १९७५, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • एक झलक पूर्वेची : १९७९
  • शेवटचे गान्धी : १९७९
  • माओ नन्तरचा चीन् : १९८१
  • भ्रश्टाचार्य अन्तुले : १९८२
  • चॉफेर भाग् १ : पहिली आव्रुत्ती १९८२, दुसरी आव्रुत्ती १९९६
  • क्रान्तीनन्तरचा क्युबा : १९८४
  • सभेत कसे बोलावे : पहिली आव्रुत्ती १९८४, दुसरी आव्रुत्ती १९८६ तिसरी अव्रुत्ती १९८९
  • साहित्यातील हिरे आणि मोती : पहिली आव्रुत्ती १९४, दुसरी आव्रुत्ती १९९५
  • द्रुष्टिक्षेप : १९८४
  • प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी चरित्र : १९८५
  • हेल्लो चार्ल्स् : नाटक
  • सन्युक्त महाराष्ट्राचे महारथी : १९८७
  • चॉफेर भाग २ : १९८८
  • चॉफेर भाग ३ : १९८९

पुरस्कार

१९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार १९९० : पद्मश्री १९९१ अनन्त हरी गद्रे पुरस्कार् १९९१ : भ्रमन्ती पुरस्कार १९९१ : लोकश्री पुरस्कार १९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार १९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे १९९५ : सन्वाद पुरस्कार्, पुणे देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य लेखन पुरस्कार : मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन सोनार बान्ग्ला माओ नन्तरचा चीन नित्धार ते लोकसत्ता

गोवा अकाडेमी पुरस्कार : सोनार बाङला

मराठी साहित्य परिशद आणि दीपलक्ष्मी पुरस्कार् : चौफेर भाग १

व्ही. एच. कुलकर्णी पुरस्कार् : प्रतिभा सम्राट् राम गणेश गडकरी चरित्र

गौरव

बाह्य दुवे

संदर्भ