Jump to content

"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|हरी नारायण आपटे}}
{{गल्लत|हरी नारायण आपटे}}
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू कोरेगांव, [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.
'''नारायण हरी आपटे''' ([[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार होते. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.

नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याश्या ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ६० इतकी आहे.

‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.

त्यांच्या कथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.

कुंकू हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे.

बॅरिस्टर न.वि.गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ १२: ओळ २२:
| अजरामर || || ||
| अजरामर || || ||
|-
|-
| अजिंक्यतारा|| || || इ.स. १९०९
| अजिंक्यतारा||ऐतिहासिक कादंबरी || || इ.स. १९०९
|-
|-
| अपेक्षा || || ||
| अपेक्षा || सामाजिक कादंबरी|| ||
|-
|-
| अमरसंग्राम || || ||
| अमरसंग्राम || || ||
ओळ २२: ओळ ३२:
| अर्वाचीन रामराज्य || || ||
| अर्वाचीन रामराज्य || || ||
|-
|-
| आनंदमंदिर|| || ||
| आनंदमंदिर||सामाजिक कादंबरी || ||
|-
|-
| आपण आहो माणसे|| || ||
| आपण आहो माणसे||सामाजिक कादंबरी || ||
|-
|-
| आम्ही दोघे || || ||
| आम्ही दोघे ||सामाजिक कादंबरी || ||
|-
|-
|आयुष्याचा पाया || || || इ.स. १९४६
|आयुष्याचा पाया || वैचारिक|| || इ.स. १९४६
|-
|-
|आराम || || ||
|आराम ||कथासंग्रह || ||
|-
|-
| आराम - विराम|| || || इ.स. १९३४
| आराम-विराम||कथासंग्रह || || इ.स. १९३४
|-
|-
| उमज पडेल तर || || || इ.स. १९३९
| उमज पडेल तर ||सामाजिक कादंबरी || || इ.स. १९३९
|-
|-
| एकटी|| || || इ.स. १९६६
| एकटी||सामाजिक कादंबरी || || इ.स. १९४५
|-
|-
| ऐरणीवर|| || ||
| ऐरणीवर|| || ||
ओळ ४२: ओळ ५२:
| कड्याच्या टोकावर|| || ||
| कड्याच्या टोकावर|| || ||
|-
|-
| कथाकौमुदी || || ||
| कथाकौमुदी || कथासंग्रह|| ||
|-
|-
| कर्मगति || || ||
| कर्मगति || || ||इ.स.
|
|-
|-
| कुठे आहे तो देव || || ||
| कुठे आहे तो देव || || ||
|-
|-
| कुर्यात सदा मंगलम || || || इ.स. १९४९
| कुर्यात सदा मंगलम || बोधप्रद लेख|| || इ.स. १९४९
|-
|-
| केवळ नवलाई || || ||
| केवळ नवलाई || || ||
ओळ ५८: ओळ ६७:
|-
|-
|-
|-
| गृह सौख्य|| || || इ.स. १९३१
| गृह सौख्य|| बोधप्रद लेख || || इ.स. १९३१
|-
|-
| ग्रीष्मागमन || || ||
| ग्रीष्मागमन || || ||
|-
|-

| जवानांचा जीवनधर्म || || || इ.स. १९६२
| जवानांचा जीवनधर्म || || || इ.स. १९६२
|-
|-
| जाऊबाई || || ||
| जाऊबाई ||सामाजिक कादंबरी || ||
|-
|-
| ते आणि मी|| || ||
| ते आणि मी|| || ||
ओळ ७५: ओळ ८३:
| दुरंगी दुनिया|| || ||
| दुरंगी दुनिया|| || ||
|-
|-
|न पटणारी गोष्ट || || ||
|न पटणारी गोष्ट ||सामाजिक कादंबरी || || इ.स.१९२३
|-
|-
| पंजाबचा लढवय्या शीख || || || इ.स. १९१७
| पंजाबचा लढवय्या शीख ||ऐतिहासिक कादंबरी || || इ.स. १९१७
|-
|-
|पहाटे पूर्वीचा काळोख || || || इ.स. १९२६
|पहाटे पूर्वीचा काळोख ||सामाजिक कादंबरी || || इ.स. १९२६
|-
|-
|पांच ते पांच ||दीर्घकथा || ||
|पांच ते पांच ||दीर्घकथा || ||
ओळ ९१: ओळ ९९:
|फसगत || || ||
|फसगत || || ||
|-
|-
|बनारसी बोरे || || || इ.स. १९३२
|बनारसी बोरे || कथासंग्रह|| || इ.स. १९३२
|-
|-
|भाग्यश्री|| || ||
|भाग्यश्री||सामाजिक कादंबरी || ||
|-
|-
| भुरळ|| || || इ.स. १९१४
| भुरळ|| || || इ.स. १९१४
ओळ १०३: ओळ १११:
| याला कारण शिक्षण|| || ||
| याला कारण शिक्षण|| || ||
|-
|-
| रजपुतांचा भीष्म || || || इ.स. १९१९
| रजपुतांचा भीष्म || ऐतिहासिक कादंबरी|| || इ.स. १९१९
|-
|-
| रत्नगुंफा || || ||
| रत्नगुंफा || || ||
|-
|-
| लांच्‍छित चंद्रमा|| || || इ.स. १९१३
| लांच्‍छित चंद्रमा|| ऐतिहासिक कादंबरी|| || इ.स. १९१३
|-
|-
| लोकमित्र || || || इ.स. १९२१
| लोकमित्र || || || इ.स. १९२१
ओळ ११७: ओळ १२५:
| व्यवसायपत्रे || || ||
| व्यवसायपत्रे || || ||
|-
|-
| संगदोष|| || ||
| श्रुतकीर्तिचरितनाटक|| || || इ.स. १९१३
|-
| संगदोश|| || ||
|-
|-
| संधिकाल|| || ||
| संधिकाल||ऐतिहासिक कादंबरी || || १९२२
|-
|-
| संसारांत पडण्यापूर्वी || || ||
| संसारांत पडण्यापूर्वी || बोधप्रद || ||
|-
|-
| समर्थ शिष्य || || || इ.स. १९१७
| समर्थ शिष्य || || || इ.स. १९१७
ओळ १३१: ओळ १३७:
| सायंकाळी ५ ते प्रभातकाली ५|| || ||
| सायंकाळी ५ ते प्रभातकाली ५|| || ||
|-
|-
| सुखाचा मूलमंत्र || || || इ.स. १९२४
| सुखाचा मूलमंत्र || सामाजिक कादंबरी|| || इ.स. १९२४
|-
|-
| सुगरणीचा संसार || || ||
| सुगरणीचा संसार || || ||

०१:०७, १४ मार्च २०१२ ची आवृत्ती

नारायण हरी आपटे (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; ११ जुलै, इ.स. १८८९- मृत्यू कोरेगांव, नोव्हेंबर १५, इ.स. १९७१) हे मराठी लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.

नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याश्या ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ६० इतकी आहे.

‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.

त्यांच्या कथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.

कुंकू हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे.

बॅरिस्टर न.वि.गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजरामर
अजिंक्यतारा ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९०९
अपेक्षा सामाजिक कादंबरी
अमरसंग्राम
अमेरिका पूर्वखंड
अर्वाचीन रामराज्य
आनंदमंदिर सामाजिक कादंबरी
आपण आहो माणसे सामाजिक कादंबरी
आम्ही दोघे सामाजिक कादंबरी
आयुष्याचा पाया वैचारिक इ.स. १९४६
आराम कथासंग्रह
आराम-विराम कथासंग्रह इ.स. १९३४
उमज पडेल तर सामाजिक कादंबरी इ.स. १९३९
एकटी सामाजिक कादंबरी इ.स. १९४५
ऐरणीवर
कड्याच्या टोकावर
कथाकौमुदी कथासंग्रह
कर्मगति इ.स.
कुठे आहे तो देव
कुर्यात सदा मंगलम बोधप्रद लेख इ.स. १९४९
केवळ नवलाई
कोंडा-कणी
कोणी कोणाचे नव्हे
गृह सौख्य बोधप्रद लेख इ.स. १९३१
ग्रीष्मागमन
जवानांचा जीवनधर्म इ.स. १९६२
जाऊबाई सामाजिक कादंबरी
ते आणि मी
त्या अबला होता
दिवाकरदृष्टी
दुरंगी दुनिया
न पटणारी गोष्ट सामाजिक कादंबरी इ.स.१९२३
पंजाबचा लढवय्या शीख ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१७
पहाटे पूर्वीचा काळोख सामाजिक कादंबरी इ.स. १९२६
पांच ते पांच दीर्घकथा
पाणी आणि शेवाळ
पिशाचसाधन
पुरुषाचे भाग्य
फसगत
बनारसी बोरे कथासंग्रह इ.स. १९३२
भाग्यश्री सामाजिक कादंबरी
भुरळ इ.स. १९१४
मानवी आशा
मी वाट पाहीन
याला कारण शिक्षण
रजपुतांचा भीष्म ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१९
रत्नगुंफा
लांच्‍छित चंद्रमा ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१३
लोकमित्र इ.स. १९२१
वेटिंग रूम
वैभवाच्या कोंदणात
व्यवसायपत्रे
संगदोष
संधिकाल ऐतिहासिक कादंबरी १९२२
संसारांत पडण्यापूर्वी बोधप्रद
समर्थ शिष्य इ.स. १९१७
साजणी
सायंकाळी ५ ते प्रभातकाली ५
सुखाचा मूलमंत्र सामाजिक कादंबरी इ.स. १९२४
सुगरणीचा संसार
सुमन गंध
सोन्याचे बिल्वर
हंसा आणि रुसा
हदयाची श्रीमंती इ.स. १९२०

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-search.pl?q=au:%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BE.%20%E0%A4%B9. २१ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)