"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|हरी नारायण आपटे}} |
{{गल्लत|हरी नारायण आपटे}} |
||
'''नारायण हरी आपटे''' ([[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार होते. |
'''नारायण हरी आपटे''' ([[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार होते. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली. |
||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
ओळ ८१: | ओळ ८१: | ||
|पहाटे पूर्वीचा काळोख || || || इ.स. १९२६ |
|पहाटे पूर्वीचा काळोख || || || इ.स. १९२६ |
||
|- |
|- |
||
|पांच ते पांच || || || |
|पांच ते पांच ||दीर्घकथा || || |
||
|- |
|- |
||
|पाणी आणि शेवाळ|| || || |
|पाणी आणि शेवाळ|| || || |
२३:०६, १३ मार्च २०१२ ची आवृत्ती
हरी नारायण आपटे याच्याशी गल्लत करू नका.
नारायण हरी आपटे (११ जुलै, इ.स. १८८९- नोव्हेंबर १४, इ.स. १९७१) हे मराठी लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार होते. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.
प्रकाशित साहित्य
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) | |
---|---|---|---|---|
अजरामर | ||||
अजिंक्यतारा | इ.स. १९०९ | |||
अपेक्षा | ||||
अमरसंग्राम | ||||
अमेरिका पूर्वखंड | ||||
अर्वाचीन रामराज्य | ||||
आनंदमंदिर | ||||
आपण आहो माणसे | ||||
आम्ही दोघे | ||||
आयुष्याचा पाया | इ.स. १९४६ | |||
आराम | ||||
आराम - विराम | इ.स. १९३४ | |||
उमज पडेल तर | इ.स. १९३९ | |||
एकटी | इ.स. १९६६ | |||
ऐरणीवर | ||||
कड्याच्या टोकावर | ||||
कथाकौमुदी | ||||
कर्मगति | ||||
कुठे आहे तो देव | ||||
कुर्यात सदा मंगलम | इ.स. १९४९ | |||
केवळ नवलाई | ||||
कोंडा-कणी | ||||
कोणी कोणाचे नव्हे | ||||
गृह सौख्य | इ.स. १९३१ | |||
ग्रीष्मागमन | ||||
जवानांचा जीवनधर्म | इ.स. १९६२ | |||
जाऊबाई | ||||
ते आणि मी | ||||
त्या अबला होता | ||||
दिवाकरदृष्टी | ||||
दुरंगी दुनिया | ||||
न पटणारी गोष्ट | ||||
पंजाबचा लढवय्या शीख | इ.स. १९१७ | |||
पहाटे पूर्वीचा काळोख | इ.स. १९२६ | |||
पांच ते पांच | दीर्घकथा | |||
पाणी आणि शेवाळ | ||||
पिशाचसाधन | ||||
पुरुषाचे भाग्य | ||||
फसगत | ||||
बनारसी बोरे | इ.स. १९३२ | |||
भाग्यश्री | ||||
भुरळ | इ.स. १९१४ | |||
मानवी आशा | ||||
मी वाट पाहीन | ||||
याला कारण शिक्षण | ||||
रजपुतांचा भीष्म | इ.स. १९१९ | |||
रत्नगुंफा | ||||
लांच्छित चंद्रमा | इ.स. १९१३ | |||
लोकमित्र | इ.स. १९२१ | |||
वेटिंग रूम | ||||
वैभवाच्या कोंदणात | ||||
व्यवसायपत्रे | ||||
श्रुतकीर्तिचरितनाटक | इ.स. १९१३ | |||
संगदोश | ||||
संधिकाल | ||||
संसारांत पडण्यापूर्वी | ||||
समर्थ शिष्य | इ.स. १९१७ | |||
साजणी | ||||
सायंकाळी ५ ते प्रभातकाली ५ | ||||
सुखाचा मूलमंत्र | इ.स. १९२४ | |||
सुगरणीचा संसार | ||||
सुमन गंध | ||||
सोन्याचे बिल्वर | ||||
हंसा आणि रुसा | ||||
हदयाची श्रीमंती | इ.स. १९२० |
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-search.pl?q=au:%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BE.%20%E0%A4%B9. २१ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)