"उत्तम कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →कारकिर्द |
|||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
== साहित्य संमेलनातील सहभाग == |
== साहित्य संमेलनातील सहभाग == |
||
कामगार साहित्य संमेलन , आंबेडकरी साहित्य समेलन , महाविद्यालयीन मराठी संमेलन आदींचे अध्यक्षपद भूषविले. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते |
उत्तम कांबळे यांनी कामगार साहित्य संमेलन , आंबेडकरी साहित्य समेलन , महाविद्यालयीन मराठी संमेलन आदींचे अध्यक्षपद भूषविले. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तर, ८४ व्या ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नंतर चंद्रपूर येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या ८५व्या अधिवेशनात उत्तम कांबळे यांनी नूतन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे दिली. |
||
== पुरस्कार == |
== पुरस्कार == |
||
पत्रकारितेतील त्यांच्या कतृत्त्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले . |
पत्रकारितेतील त्यांच्या कतृत्त्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले . |
१७:३६, ६ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
उत्तम कांबळे | |
---|---|
जन्म नाव | उत्तम कांबळे |
जन्म |
३१ मे १९५६ मौजे: टाकळीवाडी, तालुका . शिरोळ जिल्हा कोल्हापूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य आणि पत्रकारिता |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा,कादंबरी,ललित,वृत्तपत्रिय |
कार्यकाळ | शिक्षण काळापासून अद्यापि |
विषय | सामाजिक आणि आत्मकथन |
प्रसिद्ध साहित्यकृती | श्राद्ध, अस्वस्थ नायक. कथासंग्रह-रंग माणसांचे, कावळे आणि माणसं, कथा माणसांच्या, न दिसणारी लढाई. काव्यसंग्रह-नाशिक-तू एक सुंदर खंडकाव्य. आत्मचरित्र-वाट तुडवतांना, आई समजून घेताना.[१] |
पुरस्कार | दर्पण पुरस्कारा |
संपादक,पत्रकार आणि साहित्यिक. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात जन्म झाला.उत्तम कांबळे यांचे मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पी आहे.[२]
शिक्षण
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी व बेळगावमधील रायबागमध्ये झाले. राज्यशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकूल परिस्थितीत कंपाऊंडर, बाईंडर आणि मजुरीची कामे करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
कारकीर्द
शिक्षणानंतर त्यांनी काही काळ अध्यापन केले . त्यांनी शिवाजी विद्यापीठातील वृत्त विद्या विभागात दोन वर्षे, आणि नाशिकच्या एच . पी . टी कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्यापन केले .
१९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समा”मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला . १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले . मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत .
प्रकाशित साहित्य
- कादंबऱ्या - श्राद्ध, अस्वस्थ नायक
- कथासंग्रह - रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई
- ललित - थोडंसं वेगळं, कुंभमेळ्यात भैरु, निवडणुकीत भैरु
- कवितासंग्रह - जागतिकीकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता
- आत्मकथन - वाट तुडवताना, आई समजून घेताना, एका स्वागताध्यक्षाची डायरी
- संशोधनपर ग्रंथ - देवदासी आणि नग्नपूजा, भटक्यांचे लग्न, कुंभमेळा साधूंचा की संधिसाधूंचा?, अनिष्ट प्रथा, वामनदादांच्या गीतातील भीमदर्शन
' आई समजून घेताना ' हे आत्मकथनपर पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात एम . ए . च्या अभ्यासक्रमाचा भाग बनले . या पुस्तकाचे ब्रेललिपीत तसेच कन्नड आणि इंग्रजीतही अनुवाद झाले.
साहित्य संमेलनातील सहभाग
उत्तम कांबळे यांनी कामगार साहित्य संमेलन , आंबेडकरी साहित्य समेलन , महाविद्यालयीन मराठी संमेलन आदींचे अध्यक्षपद भूषविले. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तर, ८४ व्या ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नंतर चंद्रपूर येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या ८५व्या अधिवेशनात उत्तम कांबळे यांनी नूतन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे दिली.
पुरस्कार
पत्रकारितेतील त्यांच्या कतृत्त्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले .
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=104431:2010-09-29-19-14-48&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3
- ^ Google's cache of http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MumbaiEdition-3-1-30-09-2010-1d85f&ndate=2010-09-30&editionname=mumbai. It is a snapshot of the page as it appeared on 30 Sep 2010 22:41:01 GMT.