"शिरीष कणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''शिरीष कणेकर''' (जन्मदिनांक |
'''शिरीष कणेकर''' (जन्मदिनांक: ६ जून १९४३(पुणे); - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार व कथनकार आहेत. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यांसाठी ख्यातनाम आहेत. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रायगड किल्ह्यातील पेण. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए.एल्एल्बी. झाले. त्यांचे [[कणेकरी]], [[माझी फिल्लमबाजी]] हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय असतात. सध्या(सन २०११)ते मुक्त पत्रकार असून वर्तमानपत्रांतून स्तंभलेखनही करतात. |
||
==वृत्तपत्रीय कारकीर्द== |
|||
'''इंग्रजी पत्रकारिता :''' |
|||
* इंडियन एक्सप्रेस (सन १९६८-१९८०) |
|||
* डेली(सन १९८० ते १९८२) |
|||
* फ़्री प्रेस जर्नल (सन १९८२ ते १९८५) |
|||
* सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी (१९८५ ते १९८९) |
|||
'''पहिले लेखन :''' |
|||
‘जॉर्ज गन : एक लहरी फलंदाज’ ही अमृत मासिकाच्या जानेवारी १९६४ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख. |
|||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
* एकला बोलो रे |
|||
* क्रिकेट-वेध(१९७७)..क्रिकेटवर |
|||
⚫ | |||
* गाये चला जा(१९७८)..हिंदी चित्रपट-संगीतावर |
|||
* गोतावळा |
|||
* यादोंकी बारात(१९८५)..हिंदी चित्रपट व्यावसायिकांची व्यक्तिचित्रे |
|||
⚫ | |||
* पुन्हा यादोंकी बारात(१९९५)...हिंदी चित्रपट व्यावसायिकांची आणखी व्यक्तिचित्रे |
|||
⚫ | |||
* ते साठ दिवस(१९९७)..प्रवासवर्णन |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* रहस्यवल्ली(१९८६)..रहस्यकथा |
|||
⚫ | |||
⚫ | |||
'''हिंदी चित्रपटांविषयीची पुस्तके:''' |
|||
⚫ | |||
* सुरपारंब्या |
|||
* कणेकरी(१९९१) |
|||
* नट बोलट बोलपट(१९९९) |
|||
* शिरीषासन(१९८४) |
|||
* पुन्हा शिरीषासन(१९८५) |
|||
* फिल्लमबाजी(१९८०) |
|||
* शिणेमा डॉट कॉम(२००१) |
|||
'''ललितलेखन:''' |
|||
* आंबटचिंबट(२०१०) |
|||
* इरसालकी(१९९७) |
|||
* एकला बोलो रे(१९९७)..एकपात्रीचे अनुभव-कथन |
|||
* खटलं आणि खटला(२००५) |
|||
* गोतावळा(२०००)..व्यक्तिचित्रे |
|||
⚫ | |||
* चहाटळकी(१९९५) |
|||
* चापटपोळी(२००६) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* तिकडमबाजी(२००९) |
|||
* नानकटाई(२००५) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* माझी फिल्लमबाजी(२००२)..एकपात्रीची संहिता |
|||
* मेतकूट(२००७) |
|||
* मोतिया(२०१०) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* वेचक शिरीष कणेकर(२००१)..लेख-संकलन |
|||
* साखरफुटाणे(२००१) |
|||
* सूरपारंब्या(२००१) |
|||
१६:०९, २९ जून २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शिरीष कणेकर (जन्मदिनांक: ६ जून १९४३(पुणे); - हयात) हे मराठी लेखक, पत्रकार व कथनकार आहेत. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यांसाठी ख्यातनाम आहेत. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रायगड किल्ह्यातील पेण. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए.एल्एल्बी. झाले. त्यांचे कणेकरी, माझी फिल्लमबाजी हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय असतात. सध्या(सन २०११)ते मुक्त पत्रकार असून वर्तमानपत्रांतून स्तंभलेखनही करतात.
वृत्तपत्रीय कारकीर्द
इंग्रजी पत्रकारिता :
- इंडियन एक्सप्रेस (सन १९६८-१९८०)
- डेली(सन १९८० ते १९८२)
- फ़्री प्रेस जर्नल (सन १९८२ ते १९८५)
- सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी (१९८५ ते १९८९)
पहिले लेखन :
‘जॉर्ज गन : एक लहरी फलंदाज’ ही अमृत मासिकाच्या जानेवारी १९६४ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख.
प्रकाशित साहित्य
- क्रिकेट-वेध(१९७७)..क्रिकेटवर
- गाये चला जा(१९७८)..हिंदी चित्रपट-संगीतावर
- यादोंकी बारात(१९८५)..हिंदी चित्रपट व्यावसायिकांची व्यक्तिचित्रे
- पुन्हा यादोंकी बारात(१९९५)...हिंदी चित्रपट व्यावसायिकांची आणखी व्यक्तिचित्रे
- ते साठ दिवस(१९९७)..प्रवासवर्णन
- डॉलरच्या देशा(२००२)..प्रवासवर्णन
- रहस्यवल्ली(१९८६)..रहस्यकथा
हिंदी चित्रपटांविषयीची पुस्तके:
- कणेकरी(१९९१)
- नट बोलट बोलपट(१९९९)
- शिरीषासन(१९८४)
- पुन्हा शिरीषासन(१९८५)
- फिल्लमबाजी(१९८०)
- शिणेमा डॉट कॉम(२००१)
ललितलेखन:
- आंबटचिंबट(२०१०)
- इरसालकी(१९९७)
- एकला बोलो रे(१९९७)..एकपात्रीचे अनुभव-कथन
- खटलं आणि खटला(२००५)
- गोतावळा(२०००)..व्यक्तिचित्रे
- गोली मार भेजे में(२००१)
- चहाटळकी(१९९५)
- चापटपोळी(२००६)
- चापलुसकी(१९९८)
- डॉ. कणेकरांचा मुलगा(२००३)
- तिकडमबाजी(२००९)
- नानकटाई(२००५)
- फटकेबाजी(२००६)
- मखलाशी(२००४)
- माझी फिल्लमबाजी(२००२)..एकपात्रीची संहिता
- मेतकूट(२००७)
- मोतिया(२०१०)
- मनमुराद(२०)
- लगाव बत्ती(२००२)
- वेचक शिरीष कणेकर(२००१)..लेख-संकलन
- साखरफुटाणे(२००१)
- सूरपारंब्या(२००१)