"मेघना पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''मेघना पेठे''' या [[मराठी]] कादंबरीकार व कथाकार आहेत. |
'''मेघना पेठे''' या [[मराठी]] कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. |
||
त्यांनी आपल्या |
त्यांनी आपल्या साहित्यलेखनाची सुरुवात कवितांनी केली, पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा-कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.<ref>http://www.loksatta.com/old/daily/20051210/tv05.htm {{मृत दुवा}}</ref> |
||
‘मेघनाच्या कविता १९७४-८५’ अशा शीर्षकाने मेघना पेठे यांनी आपल्या निवडक २५ कविता हस्तलिखित-चक्रमुद्रांकित स्वरूपात निवडक मित्र-मैत्रिणींसाठी प्रसिद्ध केल्या होत्या. |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
२०:५९, ९ जुलै २०१८ ची आवृत्ती
मेघना पेठे | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | कादंबरी, कथा |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा |
प्रसिद्ध साहित्यकृती | हंस अकेला |
मेघना पेठे या मराठी कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत.
त्यांनी आपल्या साहित्यलेखनाची सुरुवात कवितांनी केली, पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा-कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.[१]
‘मेघनाच्या कविता १९७४-८५’ अशा शीर्षकाने मेघना पेठे यांनी आपल्या निवडक २५ कविता हस्तलिखित-चक्रमुद्रांकित स्वरूपात निवडक मित्र-मैत्रिणींसाठी प्रसिद्ध केल्या होत्या.
प्रकाशित साहित्य
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
आंधळ्याच्या गाई | कथा संग्रह | राजहंस प्रकाशन | २००० |
नातिचरामि | कादंबरी | राजहंस प्रकाशन | २६ जानेवारी, २००५ |
हंस अकेला | कथा संग्रह | राजहंस प्रकाशन | १९९७ |
पुरस्कार
- पहिला 'प्रिय जी. ए. कथाकार सन्मान', २००९