Jump to content

"गंगाधर महांबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो बाह्य दुवे: बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==ओळख==
==ओळख==
त्यांचा जन्म मालवण येथे झाला.
त्यांचा जन्म मालवण येथे झाला. पुण्याच्या "फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले.


काव्य / गित लेखना बरोबरच त्यांनी इतर (विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन) लिखाण ही केले आहे.
काव्य/गीत लेखनाबरोबरच त्यांनी इतर (विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन) लिखाणही केले आहे. त्यांच्या काही मालवणी कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यांच्या काही मालवणी कविता सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत.
पुण्याच्या "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* ओळखपाळख
* ओळखपाळख
* किशोरनामा
* सैगल
* ग. दि. माडगुळकरांची चित्रगीते
* ग. दि. माडगुळकरांची चित्रगीते
* मोडी शिका
* चार्ली चॅप्लिन : काल आणि आज
* चार्ली चॅप्लिन : काल आणि आज
* पी. सावळारामांची चित्रगीते
* मौलिक मत्स्यव्यवसाय
* पु. ल. देशपांडे चित्रगीते
* पु. ल. देशपांडे चित्रगीते
* मोडी शिका
* मौलिक मत्स्यव्यवसाय
* साक्षेपी समिक्षा
* साक्षेपी समिक्षा
* सैगल
* पी. सावळारामांची चित्रगीते
* किशोरनामा


===नाट्य पदलेखन===
==पदलेखन केली नाटके==
* संतंची कृपा
* पैसे झाडाला लागतात
* सर्वस्वी तुझाच
* गा भैरवी गा
* गा भैरवी गा
* चाफा बोलेना
* चाफा बोलेना
* तेथे कर माझे जुळती
* तेथे कर माझे जुळती
* पैसे झाडाला लागतात
* संतांची कृपा
* सर्वस्वी तुझाच


==गीतलेखन केलेले चित्रपट==
===चित्रपट गित लेखन===
* धाकटी मेहुणी
* धाकटी मेहुणी
* सोबती
* युगे युगे मी वाट पाहिली
* युगे युगे मी वाट पाहिली
* सौभाग्यकांक्षिणी
* सौभाग्यकांक्षिणी
* सोबती


===लोकप्रिय गिते===
==लोकप्रिय गीते==
* अाली अाली सर ही ओली
* संधिकाली या अश्या
* कंठातच रुतल्या ताना
* शुभंकरोती म्हणा मुलांनो
* चिमकुले घरकुल अपुले
* जीवनाची वाट वेडी
* तुझ्या पंखावरूनि या
* तू विसरुनि जा रे
* त्या तुझिया चिंतनात
* देवाघरच्या फुला
* धुंद धुंद ही हवा
* ना साहवे विराणी
* निळा सावळा नाथ
* पाण्यातले पाहाता प्तिबिंब
* पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
* बिजलीचा टाळ नभाचा मृदंग
* बोलून प्रेमबोल तू लाविलास
* रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते
* रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते
* रंगुनी श्रीहरी कीर्तनी
* वनी एकटी दमयंती
* वाटे भल्या पहाटे यावे
* वायूसंगे येई श्रावणा
* शुभंकरोती म्हणा मुलांनो
* संधीकाली या अशा
* साउलीस का कळे





==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [http://origin.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3882671.cms अविट गोडीचे महांबरे]
* [http://origin.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3882671.cms अवीट गोडीचे महांबरे]





१५:५३, ७ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

गंगाधर महांबरे (जानेवारी ३१, १९३१ - डिसेंबर २३, २००८) हे मराठी गीतकार होते.

ओळख

त्यांचा जन्म मालवण येथे झाला. पुण्याच्या "फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले.

काव्य/गीत लेखनाबरोबरच त्यांनी इतर (विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन) लिखाणही केले आहे. त्यांच्या काही मालवणी कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

प्रकाशित साहित्य

  • ओळखपाळख
  • किशोरनामा
  • ग. दि. माडगुळकरांची चित्रगीते
  • चार्ली चॅप्लिन : काल आणि आज
  • पी. सावळारामांची चित्रगीते
  • पु. ल. देशपांडे चित्रगीते
  • मोडी शिका
  • मौलिक मत्स्यव्यवसाय
  • साक्षेपी समिक्षा
  • सैगल

पदलेखन केली नाटके

  • गा भैरवी गा
  • चाफा बोलेना
  • तेथे कर माझे जुळती
  • पैसे झाडाला लागतात
  • संतांची कृपा
  • सर्वस्वी तुझाच

गीतलेखन केलेले चित्रपट

  • धाकटी मेहुणी
  • युगे युगे मी वाट पाहिली
  • सौभाग्यकांक्षिणी
  • सोबती

लोकप्रिय गीते

  • अाली अाली सर ही ओली
  • कंठातच रुतल्या ताना
  • चिमकुले घरकुल अपुले
  • जीवनाची वाट वेडी
  • तुझ्या पंखावरूनि या
  • तू विसरुनि जा रे
  • त्या तुझिया चिंतनात
  • देवाघरच्या फुला
  • धुंद धुंद ही हवा
  • ना साहवे विराणी
  • निळा सावळा नाथ
  • पाण्यातले पाहाता प्तिबिंब
  • पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
  • बिजलीचा टाळ नभाचा मृदंग
  • बोलून प्रेमबोल तू लाविलास
  • रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते
  • रंगुनी श्रीहरी कीर्तनी
  • वनी एकटी दमयंती
  • वाटे भल्या पहाटे यावे
  • वायूसंगे येई श्रावणा
  • शुभंकरोती म्हणा मुलांनो
  • संधीकाली या अशा
  • साउलीस का कळे



बाह्य दुवे