"विजया राजाध्यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो पुनर्वर्गीकरण |
|||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] "मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ" साठी १९९३ |
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] "मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ" साठी १९९३ |
||
* [[कुसुमाग्रज]] प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (पुरस्कार प्रदानाची तारीख २७ फेब्रुवारी २०१७) |
|||
==गौरव== |
==गौरव== |
००:०४, २१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
डॉ. विजया राजाध्यक्ष (इ.स. १९३३ - हयात) या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.
प्रकाशित साहित्य
समीक्षा
- 'मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ
- पुन्हा मर्ढेकर
- शोध मर्ढेकरांचा
- प्रभाकर पाध्ये: वाङ्मयदर्शन
- मराठी कादंबरी आस्वादयात्रा
- वेचक - विजया राजाध्यक्ष
- वेध कवितेचा
- वाङ्मयीन पत्रव्यवहार
- बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा)
- बहुपेडी विंदा खंड २ (दलित साहित्य समीक्षा)
- किती वाटा किती वळणं (कादंबरी समीक्षा)
- काही वाटा काही वळणं (ललितलेखन समीक्षा)
- आहे मनोहर तरी ... वाचन आणि विवेचन (संपादकः विजया राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत)
कथा संग्रह
- दोनच रंग
- जास्वंद
- अनोळखी
- हुंकार
- पांगारा
- चैतन्याचे ऊन
- समांतर कथा
- अन्वयार्थ
- कमान
- आधी नंतर
निबंध
- अनुबंध
- तळ्यात...मळ्यात
कादंबरी
- उत्तरार्ध
नाटक
- जानकी देसाईचे प्रश्न
बालसाहित्य
- कदंब
संपादित
- आदिमाया (सहसंपादक: विंदा करंदीकर)
इतर
- प्रबंधसार
- मराठी वाडमयकोश खंड चौथा
- साहित्य: अध्यापन आणि प्रकार
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार "मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ" साठी १९९३
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (पुरस्कार प्रदानाची तारीख २७ फेब्रुवारी २०१७)
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन (इंदूर, २००१)