"अरविंद गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १२: | ओळ १२: | ||
==संगीतावरची अन्य पुस्तके== |
==संगीतावरची अन्य पुस्तके== |
||
* आलाप विशारद |
|||
* The Indian Flute |
|||
* तबला विशारद |
|||
* ५० राग - आलाप, गती, ताना |
|||
* बासरी वादन |
|||
* वाद्यवादनाचे संपूर्ण गाईड |
|||
* संगीतशास्त्राचे गाईड |
* संगीतशास्त्राचे गाईड |
||
* हार्मोनियम गाईड |
* हार्मोनियम गाईड |
||
==विविध पुस्तके== |
==विविध पुस्तके== |
०१:०९, १७ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
पंडित अरविंद गजेंद्रगडकर (जानेवारी ११, १९२८ - मे ३०, २०१०) हे मराठी बासरीवादक, लेखक होते.
जीवन
गजेंद्रगडकरांचा जन्म जानेवारी ११, १९२८ रोजी महाराष्ट्रात नाशिक येथे झाला. बी.एस्सी. मानसशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली. पंडित पन्नालाल घोषांकडे ते बासरीवादन शिकले. पुढे काही काळ त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात संगीताचे अध्यापन केले. आकाशवाणीवर संगीतसंयोजक व निर्मात्याच्या पदांवर त्यांनी १८ वर्षे नोकरी केली. बासरीवादनासोबतच त्यांनी लेखनही केले. त्यांनी 'असे सूर अशी माणसे', 'स्वरांच्या बनात' इत्यादी पुस्तकांसह आठ कादंब्र्या आणि तीन कथासंग्रह लिहिले. अरविंद गजेंद्रगडकर हे एक जोतिषीही आहेत.
अरविंद्र गजेंद्रगडकरांची संगीतावरील ललित पुस्तके
- असे सूर! अशी माणसं!
- सूरसावल्या
- स्वरांची स्मरणयात्रा
- स्वरांच्या बनात
संगीतावरची अन्य पुस्तके
- आलाप विशारद
- The Indian Flute
- तबला विशारद
- ५० राग - आलाप, गती, ताना
- बासरी वादन
- वाद्यवादनाचे संपूर्ण गाईड
- संगीतशास्त्राचे गाईड
- हार्मोनियम गाईड
विविध पुस्तके
- ज्योतिषाच्या डायरीतून