Jump to content

"वामन मल्हार जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७: ओळ ७:


==वा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
==वा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आश्रमहरिणी (कादंबरी)
* आश्रमहरिणी (कादंबरी, इ.स. १९१६)
* इंदू काळे व सरला भोळे (१९३४)
* रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद
* नलिनी (१९२०)
* नीति-शास्त्र-प्रवेश
* रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद (१०१४)
* विचार सौंदर्य (वैचारिक)
* विचार सौंदर्य (वैचारिक)
* सुशिलेचा देव (कादंबरी)
* सुशिलेचा देव (कादंबरी)

२२:५९, ८ जुलै २०१६ ची आवृत्ती

वामन मल्हार जोशी (जानेवारी २१, १८८२ - जुलै २०, १९४३) हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (रायगड जिल्हा) तेल या गावी झाला होता.

वा.म. जोशी हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

इ.स. १९३०च्या मडगाव (गोवा) येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा.म. जोशींनी भूषविले होते.

वा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आश्रमहरिणी (कादंबरी, इ.स. १९१६)
  • इंदू काळे व सरला भोळे (१९३४)
  • नलिनी (१९२०)
  • नीति-शास्त्र-प्रवेश
  • रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद (१०१४)
  • विचार सौंदर्य (वैचारिक)
  • सुशिलेचा देव (कादंबरी)
  • स्मृति-लहरी (ललित)

वा.म. जोशी यांच्यावर लिहिलेली पुस्तके

  • वा. म. जोशी साहित्यदर्शन (गो. म. कुलकर्णी)