"वामन मल्हार जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{हा लेख|[[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार असलेले वामन मल्हार जोशी|वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण)}} |
{{हा लेख|[[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार असलेले वामन मल्हार जोशी|वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण)}} |
||
'''वामन मल्हार जोशी''' ([[जानेवारी २१]], [[इ.स. १८८२|१८८२]] - [[जुलै २०]], [[इ.स. १९४३|१९४३]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म |
'''वामन मल्हार जोशी''' ([[जानेवारी २१]], [[इ.स. १८८२|१८८२]] - [[जुलै २०]], [[इ.स. १९४३|१९४३]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील ([[रायगड जिल्हा]]) ''तेल'' या गावी झाला होता. |
||
वा.म. जोशी हे पुण्याच्या [[एस.एन.डी.टी.]] महाविद्यालयाचे प्राचार्य होते. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
==वा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* आश्रमहरिणी (कादंबरी) |
|||
* रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद |
|||
* सुशिलेचा देव (कादंबरी) |
|||
* स्मृती लहरी |
|||
==वा.म. जोशी यांच्यावर लिहिलेली पुस्तके== |
|||
* वा. म. जोशी साहित्यदर्शन (गो. म. कुलकर्णी) |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२२:५३, ८ जुलै २०१६ ची आवृत्ती
हा लेख मराठी लेखक, पत्रकार असलेले वामन मल्हार जोशी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण).
वामन मल्हार जोशी (जानेवारी २१, १८८२ - जुलै २०, १९४३) हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (रायगड जिल्हा) तेल या गावी झाला होता.
वा.म. जोशी हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
इ.स. १९३०च्या मडगाव (गोवा) येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा.म. जोशींनी भूषविले होते.
वा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- आश्रमहरिणी (कादंबरी)
- रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद
- सुशिलेचा देव (कादंबरी)
- स्मृती लहरी
वा.म. जोशी यांच्यावर लिहिलेली पुस्तके
- वा. म. जोशी साहित्यदर्शन (गो. म. कुलकर्णी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |