Jump to content

"शरणकुमार लिंबाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६: ओळ ४६:
* दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
* दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
* पुन्हा अक्करमाशी
* पुन्हा अक्करमाशी
* प्रज्ञासूर्य
* प्रज्ञासूर्य (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र)
* बहुजन
* बहुजन
* ब्राह्मण्य
* ब्राह्मण्य
* भारतीय दलित साहित्य
* भारतीय दलित साहित्य
* भिन्नलिंगी
* राणीमाशी
* राणीमाशी
* रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल
* रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल
ओळ ५९: ओळ ६०:
* साहित्याचे निकष बदलावे लागतील
* साहित्याचे निकष बदलावे लागतील
* हिंदू
* हिंदू
* ज्ञानगंगा घरोघरी





२३:१७, १० मार्च २०१६ ची आवृत्ती

शरणकुमार लिंबाळे
जन्म १ जून, १९५६ (1956-06-01) (वय: ६८)
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र , साहित्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती अक्करमाशी (आत्मचरित्र)

शरणकुमार लिंबाळे (जन्मदिनांक १ जून, १९५६- हयात) हे मराठी भाषेतील लेखक आहेत. अक्करमाशी या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे.

शरदकुमार लिंबाळे यांनी लिहिलेली पुस्तके (सुमारे ४०)

  • अक्करमाशी
  • उद्रेक
  • उपल्या
  • गावकुसाबाहेरील कथा
  • झुंड
  • दंगल
  • दलित आत्मकथा - एक आकलन
  • दलित पॅंथर
  • दलित प्रॆमकविता
  • दलित ब्राह्मण
  • दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
  • पुन्हा अक्करमाशी
  • प्रज्ञासूर्य (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र)
  • बहुजन
  • ब्राह्मण्य
  • भारतीय दलित साहित्य
  • भिन्नलिंगी
  • राणीमाशी
  • रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल
  • वादंग
  • विवाहबाह्य संबंध नवीन दृष्टिकोन
  • शतकातील दलित विचार
  • साठोत्तरी मराठी वाड्मयातील प्रवाह
  • सांस्कृतिक संघर्ष
  • साहित्याचे निकष बदलावे लागतील
  • हिंदू
  • ज्ञानगंगा घरोघरी