Jump to content

"मालती बेडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Added death date
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{लेखनाव}} (मार्च १८ १९०५ - मे ७, २००१) ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका होत्या.
{{लेखनाव}} (मार्च १८ १९०५ - मे ७, २००१) ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका होत्या. सहा कादंबर्‍या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके, एक चित्रपटकथा आणि पाच इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे इतकी मालतीबाई बेडेकरांची साहित्यसंपदा आहे.


==ओळख==
==ओळख==
त्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडिल: अनंतराव खरे).
त्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडील: अनंतराव खरे).. लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ कृष्णाबाई मोटे या त्यांच्या मोठ्या भगिनी.
त्यांचा विवाह [[विश्राम बेडेकर|विश्राम बेडेकरां]]शी १९३८ साली झाला.
त्यांचा विवाह [[विश्राम बेडेकर|विश्राम बेडेकरां]]शी १९३८ साली झाला.


त्या आपले काही लिखाण [[विभावरी शिरुरकर]] ह्या नावाने लिहिले आहे. ते कृषाबाई मोटे यांचे पती ह.वि. मोटे यांनी प्रकाशित केले. या पुस्तकांना महाराष्ट्रात एकेकाळी प्रचंड खळबळ उडाली होती. ही पुस्तके लिहिण्यापूर्वी त्या श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी किंवा बाळुताई खरे या नावांनीही लिहीत.
त्या आपले लिखाण [[विभावरी शिरुरकर]] ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* अलंकार-मंजूषा
* कळ्यांचे निःश्वास १९३३ (लघुलेख संग्रह)
* कळ्यांचे निःश्वास १९३३ (लघुलेख संग्रह, विभावरी शिरुरकर नावाने)
* हिंदोळ्यावर १९३३ (कादंबरी)
* खरेमास्तर (१९५३)
* घराला मुकलेल्या स्त्रिया
* पारध (नाटक)
* बळी १९५० (कादंबरी)
* बळी १९५० (कादंबरी)
* वहिनी आली (नाटक)
* विरलेले स्वप्न (कादंबरी)
* विरलेले स्वप्न (कादंबरी)
* खरेमास्तर (१९५३).
* शबरी (१९५६)
* शबरी (१९५६)
* पारध (नाटक)
* वहिनी आली (नाटक)
* घराला मुकलेल्या स्त्रिया
* अलंकार-मंजूषा
* हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (सहलेखकः के. एन्. केळकर ??)
* साखरपुडा (पटकथा)
* साखरपुडा (पटकथा)
* हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (सहलेखकः के. एन्. केळकर ??)
* हिंदोळ्यावर १९३३ (कादंबरी, विभावरी शिरुरकर नावाने)
* हिरा जो भंगला नाही (नाटक, पहिला प्रयोग १६ जून १९६९ या दिवशी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला.)


"खरेमास्तर" त्यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित चरित्रवजा कादंबरी असून त्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.


==सन्मान==
"खरेमास्तर" त्यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित चरित्र्य वजा कादंबरी असून त्याचा इंग्लिश अनुवाद झाला आहे.
१९८१ साली अकोला इथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मालतीबाई उभ्या होत्या. पण अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला [[गो.नी. दांडेकर]] निवडून आले. त्या संमेलनात मंत्र्यांनी हस्तक्षेप केला व महाराष्ट्र सरकारने तीन पुस्तकांना बक्षिसे नाकारली. याचा निषेध म्हणून त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत समांतर साहित्य संमेलन भरले. हे संमेलन लेखक व पत्रकारांनी भरवले होते. या समांतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मालतीबाई बेडेकर होत्या.


{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}

२२:५६, ४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

मालती बेडेकर (मार्च १८ १९०५ - मे ७, २००१) ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका होत्या. सहा कादंबर्‍या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके, एक चित्रपटकथा आणि पाच इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे इतकी मालतीबाई बेडेकरांची साहित्यसंपदा आहे.

ओळख

त्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडील: अनंतराव खरे).. लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ कृष्णाबाई मोटे या त्यांच्या मोठ्या भगिनी. त्यांचा विवाह विश्राम बेडेकरांशी १९३८ साली झाला.

त्या आपले काही लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने लिहिले आहे. ते कृषाबाई मोटे यांचे पती ह.वि. मोटे यांनी प्रकाशित केले. या पुस्तकांना महाराष्ट्रात एकेकाळी प्रचंड खळबळ उडाली होती. ही पुस्तके लिहिण्यापूर्वी त्या श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी किंवा बाळुताई खरे या नावांनीही लिहीत.

प्रकाशित साहित्य

  • अलंकार-मंजूषा
  • कळ्यांचे निःश्वास १९३३ (लघुलेख संग्रह, विभावरी शिरुरकर नावाने)
  • खरेमास्तर (१९५३)
  • घराला मुकलेल्या स्त्रिया
  • पारध (नाटक)
  • बळी १९५० (कादंबरी)
  • वहिनी आली (नाटक)
  • विरलेले स्वप्न (कादंबरी)
  • शबरी (१९५६)
  • साखरपुडा (पटकथा)
  • हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (सहलेखकः के. एन्. केळकर ??)
  • हिंदोळ्यावर १९३३ (कादंबरी, विभावरी शिरुरकर नावाने)
  • हिरा जो भंगला नाही (नाटक, पहिला प्रयोग १६ जून १९६९ या दिवशी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला.)


"खरेमास्तर" त्यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित चरित्रवजा कादंबरी असून त्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.

सन्मान

१९८१ साली अकोला इथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मालतीबाई उभ्या होत्या. पण अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला गो.नी. दांडेकर निवडून आले. त्या संमेलनात मंत्र्यांनी हस्तक्षेप केला व महाराष्ट्र सरकारने तीन पुस्तकांना बक्षिसे नाकारली. याचा निषेध म्हणून त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत समांतर साहित्य संमेलन भरले. हे संमेलन लेखक व पत्रकारांनी भरवले होते. या समांतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मालतीबाई बेडेकर होत्या.