Jump to content

"अरुणा ढेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५७ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले असले, तरी त्या मुळात कवयित्री आहेत. सुनीता देशपांडे यांच्याशी जुळलेल्या स्नेहबंधाचे निकट मैत्रीत रूपांतर झालेल्या ढेरे यांना जेव्हा सुनीताबाईंची जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेली पत्रे वाचायला मिळाली, तेव्हा त्यांचे पुस्तक होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सुनीताबाईंनी त्यावर प्रस्तावना लिहिणार असाल, तरच पुस्तक निघेल, असा आग्रह धरला. सुनीताबाईंचा आग्रह किती योग्य होता, हे त्या पुस्तकाची अरुणा ढेरे यांची प्रस्तावना वाचताना लक्षात येते.

सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणाऱ्या डॉ. ढेरे या गेल्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील.
सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्‍या डॉ. ढेरे या गेल्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील.

===पुस्तके===
===पुस्तके===
'कवितेच्या वाटेवर', 'काळोख आणि पाणी', ‘लोकसंस्कृतीची रंगरूपे’, ‘लोक आणि अभिजात’, ‘विवेक आणि विद्रोह’, ‘डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’, ‘विस्मृतिचित्रे’,
’अंधारातील दिवे’, ’उंच वाढलेल्या गवताखाली’, ’उमदा लेखक, उमदा माणूस’, ’उर्वश’, 'कवितेच्या वाटेवर', 'काळोख आणि पाणी', ’कवितेच्या वाटेवर’, ’जाणिवा जाग्या होताना’, ’जावे जन्माकडे ’, ’त्यांची झेप, त्यांचे अवकाश’, ’पावसानंतरचं ऊन’, ’प्रकाशाचे गाणे’, ’प्रतिष्ठेचा प्रश्न’, ’प्रेमातून प्रेमाकडे ’, ’महाद्वार’, ‘लोक आणि अभिजात’, ‘लोकसंस्कृतीची रंगरूपे’, ‘विवेक आणि विद्रोह’, ‘डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’, ‘विस्मृतिचित्रे’, ’शाश्वताची शिदोरी’, ’स्त्री आणि संस्कृती’,

===कविता संग्रह===
===कविता संग्रह===
ओळ ४९: ओळ ४९:

===कथा संग्रह===
===कथा संग्रह===
अज्ञात झऱ्यावर, कृष्णकिनारा, नागमंडल, मैत्रेय, रूपोत्सव
अज्ञात झर्‍यावर, काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, मन केले ग्वाही, मनातलं आभाळ, मैत्रेय, रूपोत्सव, लावण्ययात्रा , वेगळी माती, वेगळा वास,

==संपादन==
==संपादन==
स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या कादंबऱ्यांचा परामर्श) (पद्मगंधा प्रकाशन)
स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या कादंबर्‍यांचा परामर्श) (पद्मगंधा प्रकाशन)

या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.

००:३८, १६ जून २०१५ ची आवृत्ती

अरुणा ढेरे
जन्म २ फेब्रुवारी १९५७
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा
वडील डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे
पुरस्कार 'अनंत लाभसेटवार' पुरस्कार

अरुणा ढेरे (१९५७ - हयात) या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहेत.

बालपण

अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. तेथेच त्यांचे एम.ए. पीएच.डी. पर्यंतचे सर्व शिक्षण झाले. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून एका उच्च दर्जाच्या वाङ्मयीन वातावरणातच त्या मोठ्या झाल्या. अरुणा ढेरेंच्या घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांच्या सहवासात आणि साहित्याने भारावलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले.

कारकीर्द

अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले असले, तरी त्या मुळात कवयित्री आहेत. सुनीता देशपांडे यांच्याशी जुळलेल्या स्नेहबंधाचे निकट मैत्रीत रूपांतर झालेल्या ढेरे यांना जेव्हा सुनीताबाईंची जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेली पत्रे वाचायला मिळाली, तेव्हा त्यांचे पुस्तक होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सुनीताबाईंनी त्यावर प्रस्तावना लिहिणार असाल, तरच पुस्तक निघेल, असा आग्रह धरला. सुनीताबाईंचा आग्रह किती योग्य होता, हे त्या पुस्तकाची अरुणा ढेरे यांची प्रस्तावना वाचताना लक्षात येते.

सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्‍या डॉ. ढेरे या गेल्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील.

पुस्तके

’अंधारातील दिवे’, ’उंच वाढलेल्या गवताखाली’, ’उमदा लेखक, उमदा माणूस’, ’उर्वश’, 'कवितेच्या वाटेवर', 'काळोख आणि पाणी', ’कवितेच्या वाटेवर’, ’जाणिवा जाग्या होताना’, ’जावे जन्माकडे ’, ’त्यांची झेप, त्यांचे अवकाश’, ’पावसानंतरचं ऊन’, ’प्रकाशाचे गाणे’, ’प्रतिष्ठेचा प्रश्न’, ’प्रेमातून प्रेमाकडे ’, ’महाद्वार’, ‘लोक आणि अभिजात’, ‘लोकसंस्कृतीची रंगरूपे’, ‘विवेक आणि विद्रोह’, ‘डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’, ‘विस्मृतिचित्रे’, ’शाश्वताची शिदोरी’, ’स्त्री आणि संस्कृती’,

कविता संग्रह

निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र,

कथा संग्रह

अज्ञात झर्‍यावर, काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, मन केले ग्वाही, मनातलं आभाळ, मैत्रेय, रूपोत्सव, लावण्ययात्रा , वेगळी माती, वेगळा वास,

संपादन

स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या कादंबर्‍यांचा परामर्श) (पद्मगंधा प्रकाशन)

या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.

पुरस्कार

नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान त्यांना मिळाला आहे.

अरुणा ढेरे यांना आजवर तीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

संदर्भ