"सदानंद देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →पुरस्कार: पुनर्वर्गीकरण |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सदानंद नामदेव देशमुख''' हे [[मराठी]] भाषेत |
'''सदानंद नामदेव देशमुख''' हे [[मराठी]] भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला आहे. (या लेखाचे चर्चापान पहा) |
||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
१४:२८, २३ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
सदानंद नामदेव देशमुख हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (या लेखाचे चर्चापान पहा)
प्रकाशित साहित्य
- अंधारवड (कथासंग्रह)
- अमृतफळ (कादंबरी).
- उठावण (कथासंग्रह)
- खुंदळघास (कथासंग्रह)
- गाभूळगाभा (कथासंग्रह)
- गावकळा (कवितासंग्रह)
- तहान (कादंबरी)
- बारोमास (कादंबरी)
- भुईरिंगणी (कादंबरी)
- महालूट (कथासंग्रह)
- मेळवण (कथासंग्रह)
- रगडा (कथासंग्रह)
- लचांड (कथासंग्रह)
पुरस्कार
- २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार
- सेवादास साहित्य गौरव पुरस्कार
- २००९ चा सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार