"रंगनाथ पठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''रंगनाथ पठारे''' ([[जुलै २०]], [[इ.स. १९५०|१९५०]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] |
'''रंगनाथ पठारे''' ([[जुलै २०]], [[इ.स. १९५०|१९५०]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] कथालेखक व कादंबरीकार आहेत. |
||
कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव आहे. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचा दिसतो. कथा म्हणजे एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया, किंवा स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल असते.रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. ते मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातात.. रूढ पारंपरिक कथासमीक्षादृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक ’शंखातील माणूस’ या संग्रहातील `गांधीजी अकरा सप्टेंबर २००१’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल. |
|||
रंगनाथ पठारे यांनी मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचल्या आहेत |
|||
== जीवन == |
== जीवन == |
||
त्यांचा जन्म [[जुलै २०]], [[इ.स. १९५०|१९५०]] रोजी जवळे नावाच्या गावी झाला. त्यांचे आई-वडील पुण्याजवळ कोथरूड या गावी रहात. दुसर्या महायुद्धात लढून आलेले त्यांचे वडील ट्रक चालवत असत. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत रंगनाथ पठारे गावी राहिले, तिथेच मॅट्रिक झाले. नंतर शिक्षणासाठी चार वर्षे नगरला, तीन वर्षे पुण्यात आणि त्यांची त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य संगमनेरात आहे. (२०१४) |
|||
त्यांचा जन्म [[जुलै २०]], [[इ.स. १९५०|१९५०]] रोजी झाला. शिक्षण एम एस्सी एम फिल. संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे ते भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. |
|||
ते संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख होते.. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* अनुभव विकणे आहे (कथासंग्रह -१९८३) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* सत्वाची भाषा |
|||
* दु:खाचे श्वापद |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* गाभाऱ्यातील प्रकाश |
|||
* अखेरचे दिवस |
* अखेरचे दिवस |
||
* आजची कादंबरी नोंदी आणि निरीक्षणे (वैचारिक) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* एका आरंभाचे प्रास्ताविक (लेखसंग्रह) |
|||
⚫ | |||
* कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा (अनुवादित) |
|||
* कादंबरी आणि लोकशाही (ललित, अनुवादित -जुलै २०००; मूळ हिंदी लेखक - मॅनेजर पाण्डेय) |
|||
* कुंठेचा लोलक |
|||
* कोंभालगतचा प्रवास (निवडक रंगनाथ पठारे) |
|||
* गाभार्यातील प्रकाश |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* चोषक फलोद्यान (कादंबरी) |
|||
⚫ | |||
* जागतिकीकरण आणि देशीवाद (वैचारिक) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* दुःखाचे श्वापद (कादंबरी -जानेवारी १९९५) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* प्रत्यय आणि व्यत्यय (मुलाखतसंग्रह - सहलेखक : दिलीप चित्रे) |
|||
* प्रश्नांकित विशेष (निबंध) |
|||
⚫ | |||
* मला माहीत असलेले शरद पवार (व्यक्तिचित्रण - रंगनाथ पठारेंसहित १० लेखक) |
|||
* रथ (कादंबरी -१९८४) |
|||
⚫ | |||
* सत्त्वाची भाषा (लेखसंग्रह -जानेवारी १९९७) |
|||
* स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग (कथासंग्रह -१९९२) |
|||
* हारण (कादंबरी -१९९०) |
|||
== पुरस्कार == |
== पुरस्कार == |
||
[[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९९९ - |
[[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९९९ - ’ताम्रपट’साठी. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१८:३९, ३ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
रंगनाथ पठारे (जुलै २०, १९५० - हयात) हे मराठी कथालेखक व कादंबरीकार आहेत.
कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव आहे. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचा दिसतो. कथा म्हणजे एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया, किंवा स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल असते.रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. ते मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातात.. रूढ पारंपरिक कथासमीक्षादृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक ’शंखातील माणूस’ या संग्रहातील `गांधीजी अकरा सप्टेंबर २००१’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल.
रंगनाथ पठारे यांनी मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचल्या आहेत
जीवन
त्यांचा जन्म जुलै २०, १९५० रोजी जवळे नावाच्या गावी झाला. त्यांचे आई-वडील पुण्याजवळ कोथरूड या गावी रहात. दुसर्या महायुद्धात लढून आलेले त्यांचे वडील ट्रक चालवत असत. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत रंगनाथ पठारे गावी राहिले, तिथेच मॅट्रिक झाले. नंतर शिक्षणासाठी चार वर्षे नगरला, तीन वर्षे पुण्यात आणि त्यांची त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य संगमनेरात आहे. (२०१४)
ते संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख होते..
रंगनाथ पठारे यांचे प्रकाशित साहित्य
- अनुभव विकणे आहे (कथासंग्रह -१९८३)
- अखेरचे दिवस
- आजची कादंबरी नोंदी आणि निरीक्षणे (वैचारिक)
- आस्थेचे प्रश्न (निबंध माला -जुलै २०००)
- ईश्वर मृतात्म्यास शांती देवो! (कथासंग्रह -मे १९९६)
- एका आरंभाचे प्रास्ताविक (लेखसंग्रह)
- कवीचे अखेरचे दिवस (अनुवाद)
- कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा (अनुवादित)
- कादंबरी आणि लोकशाही (ललित, अनुवादित -जुलै २०००; मूळ हिंदी लेखक - मॅनेजर पाण्डेय)
- कुंठेचा लोलक
- कोंभालगतचा प्रवास (निवडक रंगनाथ पठारे)
- गाभार्यातील प्रकाश
- गाभ्यातील प्रकाश (कथासंग्रह -१९९८)
- चक्रव्यूह (कादंबरी -१९८९)
- चित्रमय चतकोर (दीर्घकथा संग्रह -जुलै २०००)
- चोषक फलोद्यान (कादंबरी)
- छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यःस्थिती (प्रबंध, सहलेखिका सुमती लांंडे)
- जागतिकीकरण आणि देशीवाद (वैचारिक)
- टोकदार सावलीचे वर्तमान (कादंबरी)
- ताम्रपट (कादंबरी -१९९४)
- तीव्र कोमल दुःखाचे प्रकरण (कथासंग्रह -जुलै २०००)
- दुःखाचे श्वापद (कादंबरी -जानेवारी १९९५)
- दिवे गेलेले दिवस (कादंबरी -जुलै २०००)
- नामुष्कीचे स्वगत (कादंबरी -मार्च १९९९)
- प्रत्यय आणि व्यत्यय (मुलाखतसंग्रह - सहलेखक : दिलीप चित्रे)
- प्रश्नांकित विशेष (निबंध)
- भर चौकातील अरण्यरुदन - सुनीलच्या कहाणीतून घडणारे भेदक समाजदर्शन आणि सुनीलने लिहिलेल्या मल्लाप्पाच्या कहाणीतून होणारे नाट्यमय समाजदर्शन.
- मला माहीत असलेले शरद पवार (व्यक्तिचित्रण - रंगनाथ पठारेंसहित १० लेखक)
- रथ (कादंबरी -१९८४)
- शंखातला माणूस (कथासंग्रह)
- सत्त्वाची भाषा (लेखसंग्रह -जानेवारी १९९७)
- स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग (कथासंग्रह -१९९२)
- हारण (कादंबरी -१९९०)
पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार १९९९ - ’ताम्रपट’साठी.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |