"प्रभाकर नारायण पाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==

[[दिलीप पुरुषोत्तम चित्रे]] यांनी ’भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा - कथा/लेख/भाषणं’ या नावाने पाध्यांच्या कथांचा संग्रह संपादित केला आहे.

{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
|-
|-
ओळ १९: ओळ २२:
| बॅ.अनिरुद्ध धोपेश्वरकर || || || इ.स. १९६७
| बॅ.अनिरुद्ध धोपेश्वरकर || || || इ.स. १९६७
|-
|-
| [[दावेदार]] || || ||
| दावेदार || || ||
|-
| भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा || || ||
|-
|-
| राडा || || || इ.स. १९७५
| राडा || || || इ.स. १९७५

१५:४४, २९ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये (नोव्हेंबर २६, १९२६ - ऑक्टोबर ३०, १९९६) हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते.

जीवन

पाध्यांचा जन्म नोव्हेंबर २६, १९२६ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम करत होते. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली.

प्रकाशित साहित्य

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ’भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा - कथा/लेख/भाषणं’ या नावाने पाध्यांच्या कथांचा संग्रह संपादित केला आहे.

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अग्रेसर पॉप्युलर प्रकाशन इ.स. १९६८
बॅ.अनिरुद्ध धोपेश्वरकर इ.स. १९६७
दावेदार
भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा
राडा इ.स. १९७५
वासूनाका पॉप्युलर प्रकाशन इ.स.१९६५
वैतागवाडी पॉप्युलर प्रकाशन इ.स.१९६५
होम सिक ब्रिगेड डिंपल प्रकाशन

बाह्य दुवे