"द.ता. भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १: ओळ १:
==ओळख==
==ओळख==
मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द. ता. भोसले यांचे त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन गेल्या ५० वर्षात केले. त्यांच्या काही कथा 'द. ता. भोसले यांच्या निवडक कथा'मध्ये संकलित केल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणावम विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्य्र हे त्यांच्या 'वावटळ' 'नाथा वामण', 'अन्न' अशा विविध कथांमधून दिसते. त्याचबरोबर शहरातील बकालपणावर ते लिहितात, तसेच विनोदाचा शिडकावाही करतात. समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते.
डॉ. द. ता. भोसले हे [[रयत शिक्षण संस्था|रयत शिक्षण संस्थे]]त उच्च शिक्षण क्षेत्रात काम करतात. लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबऱ्या, सात कथासंग्रह, पाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील चार ग्रंथ आणि सहा समीक्षा ग्रंथ लिहिले आहेत.

डॉ. द.ता. भोसले हे [[रयत शिक्षण संस्था|रयत शिक्षण संस्थे]]त उच्च शिक्षण क्षेत्रात काम करतात. लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबर्‍या, सात कथासंग्रह, पाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील चार ग्रंथ आणि सहा समीक्षाग्रंथ लिहिले आहेत.

==द.ता. भोसले यांची पुस्तके==
* अगं अगं म्हशी
* आठवणीतला दिवस
* ग्रामीण साहित्य : एक चिंतन
* चावडीवरचा दिवा (साहित्य आणि समीक्षा)
* द.ता.भोसले यांच्या निवडक कथा (संपादक : डॉ.नागनाथ कोतापल्ले, डॉ.बिरा पारसे)
* बाळमुठीतले दिवस (आत्मचित्रात्मक)
* मनस्विनी
* मी आणि माझा बाप
* लोकसंस्कृती : स्वरूप आणि विशेष (वैचारिक)
* लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य
* लोपलेल्या सुवर्णमुद्रा
* साहित्य : आस्वाद आणि अनुभव

==द.ता. भोसले यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार ==
* २०१४ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ’मसाप सन्मान’
* विखे पाटील साहित्य पुरस्कार -२००८ (लोकोत्तर गाडगेबाबा... या पुस्तकासाठी)
* डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावे दिला जाणारा साहित्यसेवेसाठीचा पुरस्कार
* सातारा विद्या प्रसारक मंडळाचा यंदाचा "सामाजिक कृतज्ञता पुरस्कार‘ (२०१२)
* द.ता. भोसले यांच्या नावाने सातार्‍यात ’डॉ. द.ता.भोसले वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था’ स्थापन झाली आहे.









[[वर्ग:मराठी लेखक]]


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==

१७:५२, १६ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

ओळख

मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द. ता. भोसले यांचे त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन गेल्या ५० वर्षात केले. त्यांच्या काही कथा 'द. ता. भोसले यांच्या निवडक कथा'मध्ये संकलित केल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणावम विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्य्र हे त्यांच्या 'वावटळ' 'नाथा वामण', 'अन्न' अशा विविध कथांमधून दिसते. त्याचबरोबर शहरातील बकालपणावर ते लिहितात, तसेच विनोदाचा शिडकावाही करतात. समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते.

डॉ. द.ता. भोसले हे रयत शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण क्षेत्रात काम करतात. लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबर्‍या, सात कथासंग्रह, पाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील चार ग्रंथ आणि सहा समीक्षाग्रंथ लिहिले आहेत.

द.ता. भोसले यांची पुस्तके

  • अगं अगं म्हशी
  • आठवणीतला दिवस
  • ग्रामीण साहित्य : एक चिंतन
  • चावडीवरचा दिवा (साहित्य आणि समीक्षा)
  • द.ता.भोसले यांच्या निवडक कथा (संपादक : डॉ.नागनाथ कोतापल्ले, डॉ.बिरा पारसे)
  • बाळमुठीतले दिवस (आत्मचित्रात्मक)
  • मनस्विनी
  • मी आणि माझा बाप
  • लोकसंस्कृती : स्वरूप आणि विशेष (वैचारिक)
  • लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य
  • लोपलेल्या सुवर्णमुद्रा
  • साहित्य : आस्वाद आणि अनुभव

द.ता. भोसले यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार

  • २०१४ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ’मसाप सन्मान’
  • विखे पाटील साहित्य पुरस्कार -२००८ (लोकोत्तर गाडगेबाबा... या पुस्तकासाठी)
  • डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावे दिला जाणारा साहित्यसेवेसाठीचा पुरस्कार
  • सातारा विद्या प्रसारक मंडळाचा यंदाचा "सामाजिक कृतज्ञता पुरस्कार‘ (२०१२)
  • द.ता. भोसले यांच्या नावाने सातार्‍यात ’डॉ. द.ता.भोसले वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था’ स्थापन झाली आहे.

प्रकाशित साहित्य

  • आठवणीतला दिवस
  • चावडीवरचा दिवा
  • द.ता. भोसले यांच्या निवडक कथा
  • बाळमुठीतील दिवस
  • मनस्विनी
  • मी आणि माझा बाप : इरसाल बाप आणि त्याच्या संगतीने अधिक इरसाल झालेला मुलगा यांच्या जगण्यातून निर्माण झालेला सहज, स्वाभाविक, निकोप नि प्रसन्न विनोद आणि त्यातून दिसणारे भाबडे नि वास्तव ग्रामजीवन हे या ग्रामीण विनोदी कादंबरीचे बलस्थान आहे.
  • लोकोत्तर
  • लोपलेल्या सुवर्णमुद्रा

पुरस्कार

संदर्भ