"सदानंद देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सदानंद नामदेव देशमुख''' हे [[मराठी]]तले एक कवी, ग्रामीण कादंबरीकार व कथाकार आहे्त. |
'''सदानंद नामदेव देशमुख''' हे [[मराठी]]तले एक कवी, ग्रामीण कादंबरीकार व कथाकार आहे्त. त्यांच्या कथा ’दैनिक सकाळ’ आणि इतर अनेक हिंदी-मराठी नियतकालिकांत नित्यनियमाने प्रकाशित होत असतात. कथाविषय प्रामुख्याने शेतीविषयक असतो. |
||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
* अंधारवड (कथासंग्रह) |
* अंधारवड (कथासंग्रह) |
||
* अमृतफळ (कादंबरी). ही श्राव्य माध्यमात उपलब्ध आहे. |
|||
* उठावण (कथासंग्रह) |
* उठावण (कथासंग्रह) |
||
* खुंदळघास (कथासंग्रह) |
* खुंदळघास (कथासंग्रह) |
||
* गाभूळगाभा (कथासंग्रह) |
|||
* गावकळा (कवितासंग्रह) |
* गावकळा (कवितासंग्रह) |
||
* तहान (कादंबरी) |
* तहान (कादंबरी) |
||
* [[बारोमास]] (कादंबरी) |
* [[बारोमास]] (कादंबरी) या कादंबरीचे हिंदी रूपांतर डॉ. दामोदर खडसे यांनी केले आहे. |
||
* भुईरिंगणी (कादंबरी) |
* भुईरिंगणी (कादंबरी) |
||
* महालूट (कथासंग्रह) |
* महालूट (कथासंग्रह) |
||
ओळ २०: | ओळ २२: | ||
* ''बारोमास'' साठी [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००४. |
* ''बारोमास'' साठी [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००४. |
||
* सेवादास साहित्य गौरव पुरस्कार |
* सेवादास साहित्य गौरव पुरस्कार |
||
* शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार (२००९) |
|||
{{DEFAULTSORT:देशमुख,सदानंद नामदेव}} |
{{DEFAULTSORT:देशमुख,सदानंद नामदेव}} |
१४:०७, २७ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
सदानंद नामदेव देशमुख हे मराठीतले एक कवी, ग्रामीण कादंबरीकार व कथाकार आहे्त. त्यांच्या कथा ’दैनिक सकाळ’ आणि इतर अनेक हिंदी-मराठी नियतकालिकांत नित्यनियमाने प्रकाशित होत असतात. कथाविषय प्रामुख्याने शेतीविषयक असतो.
प्रकाशित साहित्य
- अंधारवड (कथासंग्रह)
- अमृतफळ (कादंबरी). ही श्राव्य माध्यमात उपलब्ध आहे.
- उठावण (कथासंग्रह)
- खुंदळघास (कथासंग्रह)
- गाभूळगाभा (कथासंग्रह)
- गावकळा (कवितासंग्रह)
- तहान (कादंबरी)
- बारोमास (कादंबरी) या कादंबरीचे हिंदी रूपांतर डॉ. दामोदर खडसे यांनी केले आहे.
- भुईरिंगणी (कादंबरी)
- महालूट (कथासंग्रह)
- मेळवण (कथासंग्रह)
- रगडा (कथासंग्रह)
- लचांड (कथासंग्रह)
पुरस्कार
- बारोमास साठी साहित्य अकादमी पुरस्कार २००४.
- सेवादास साहित्य गौरव पुरस्कार
- शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार (२००९)
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |